Book Title: Kumbhojgiri Jain Shwetambar Tirth Shatabdi Mahotsava Granth
Author(s): Kubhojgiri Tirth Committee Kolhapur
Publisher: Kumbhojgiri Tirth Committee Kolhapur

View full book text
Previous | Next

Page 73
________________ श्रीमती शाताबेन शिवलाल शाह चिखलीकर यानी वारवार तपाराधना करीत करीत मास- क्षमण, दोढमासी, व चालु वर्षी ४८ उपवास तप केले आहे. श्री देवचंद छगनलाल शाह यानी चादीचा एक देवविमानतुल्य रथ तयार करून आपले वडील स्व. छगनलाल उगरचद शाह याच्या स्मरणार्थ स २०२५ मध्ये श्री सधास अर्पण केला आहे सवेगी दीक्षा श्री वेणीचद मोहनलाल दोसी यानी चादीचा इद्रध्वज आपले वडील स्व मोहनलाल नागरचद दोसी याच्या स्मरणार्थ अर्पण केला आहे पू. पा. आ. श्रीमद् प्रेमसूरीश्वरजी म आणि त्याचा शिष्यगण याच्या निपाणी येथील चातुर्मासात लिगायत समाजातील गुरलिग शिववाळापा हाळभावी या तरुणावर पूज्यश्रीच्या संसाराच्या असारतेच्या उपदेशाचा व सर्व साधुजनाचे पवित्रतम आचरण इत्यादींचा खोल परिणाम होऊन त्यानी जैन धर्म स्वीकारून साधु दीक्षा ग्रहण केली त्याचे नाव गुणानद विजयजी महाराज असे ठेवण्यात आले गेल्या तीस वर्षांच्या त्याच्या साधु जीवनात जैन । तत्वज्ञानाचा खोल अभ्यास करून आतां ते । विद्वत्ताप्रचूर व्याख्याने देतात प्रपचात राहूनहि त्यागी जीवन जगणाऱ्या येथील श्रीमती रगुवेन चुनिलाल मेहता यानी वेशाख शु।। ८ स २०१३ रोजी आ श्रीमद् लधिसूरीश्वरजी म श्रींच्या आज्ञावर्ती साध्वी महाराज पू हसाथीजी याच्या शिष्या पू रजनश्रीजी म्हणून सगमनेर येथे दीक्षा घेतली पाच वर्षेपर्यंत उत्कृष्टरीत्या साधुधर्माचे पालन करून त्या स २०१८ मध्ये भावनगर येथे काळधर्म पावल्या उल्लेखनीय देणग्या १ श्री दत्तुभाई गणपतलाल कोठडिया जत्राटकर यानी चादीची एक कमलाकार शातिचद्र शिविका तयार करून स २०२३ मध्ये श्री संघास अर्पण केली आहे. श्रावक वर्ग निपाणी येथे गुजराती, राजस्थानी अशी श्वे मू श्रावकाचे १४१ घरे असून सख्या ८७१ आहे सर्वजणाचा तबाकू, सराफी, कापड असा व्यापार व्यवसाय आहे सर्व सघात एकोप्याची दृढ भावका आहे साधुजनाचे चातुर्मास, त्यांच्या निशेत उपधान तपाराधना, अजनशलाका व प्रतिष्ठामहोत्सव झालेले, यायोगे धर्मभावना प्रवळ आहे येथील जैन युवक मडळातर्फे धर्मकार्य व समाजकार्य यात प्रमुखत्वाने भाग घेतला जातो १० बेळगांव (जिल्हा बेळगांव) दोन लाख वस्तीच्या या शहरात श्रावक सख्या जवळ जवळ एक हजार आहे गुजराती, राजस्थानी, सौराष्ट्र इकडील लोकाचा सघ बनलेला असून कापड व्यापार, सराफी, कारखानदारी हा त्याचा व्यवसाय आहे श्री चद्रप्रभू महाराज मूळ नायक असलेले शिखरबद मदिर सुमारे ७५ वर्षापूर्वीचे आहे सवत २०२३ मध्ये या मदिरालगत दोन मजली भव्य आणि प्रशम्न उपाश्रय बाधण्यात आला. सवत २०१२ पासून येथे धार्मिक शिक्षणासाठी पाठशाळा चालू आहे श्री कुंभोजगिरी शताब्दि महोत्सव ]

Loading...

Page Navigation
1 ... 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82