Book Title: Kumbhojgiri Jain Shwetambar Tirth Shatabdi Mahotsava Granth
Author(s): Kubhojgiri Tirth Committee Kolhapur
Publisher: Kumbhojgiri Tirth Committee Kolhapur

View full book text
Previous | Next

Page 74
________________ येथील सुप्रसिद्ध नागरिक गेठ चतुरदास नगिनदास शाह याच्या टिळकवाडी येथील बगल्यात २० वर्षापूर्वी स्थापन केलेले श्री महावीर स्वामि विराजित गृह मंदिर आहे. इडिया क्लॉथ स्टोअर्स मार्केट भाग येथे पुखराज वरदीचद्र यानी पाच वर्षांपूर्वी आपले घरी एक गृहमंदिर निर्माण केले दोन वर्षापूर्वी रामदेव गल्लीत सघवी सिल्क पॅलेस या ठिकाणी एक गृहमंदिर झाले ११ मुगळखोड (ता. रायबाग ) गावाची लोकसख्या ९८६१ जैन वे मू श्रावक २९ आहेत व्यापार व्यवसाय आहे. १२ सोलापूर (ता हुकेर । ) कणगले आणि सकेश्वर याच्या दरम्यान असणान्या पाच हजार लोकवस्तीच्या या गावात श्रावकाची चार घरे असून सम्या १२ आहे व्यापार व्यवसाय आहे येथे श्री कुथुनाथ भगवानाचे सवत १९६७ मध्ये स्थापन झालले शिखरबद जिनालय आहे एक उपाश्रय आहे पचाची जमीन आहे १३ सकेश्वर (ता हुकेरी ) पुणे वगलोर हमरस्त्यावरील या गावाची लोकसंख्या २५ हजार असून जे वे श्रावक सख्या १५ आहे श्रीमती हिरावन हिराचंद माह याचे मुनिसुव्रत स्वामीचे गृहमंदिर आहे ६ वगलोर ( म्हैसूर राज्य ) म्हैसूर राज्याच्या राजधानीच्या या ग्रहरात असल्या १८ लाय असून त्यामध्ये जैन श्रावक सख्या १८ हजार आहे बन्छ, पाठवाड, गुजरात, राजस्थान वगैरे भागानन श्रावक समाज व्यापाराच्या निमित्ताने सून येथे स्थायिक झालेला 20 56/1 आहे कापड आणि सायकल हे त्यापैकी बहुतेकाचे मुख्य व्यवसाय आहेत. या शहरात एकूण पाच जिनमदिरे आणि पाच गृहमदिरे आहेत चिकपेट येथील श्री आदिनाथ प्रभूचे मंदिर सं. १९७५ मध्ये व विदेशपुरम येथील श्री श्रेयासनाथाचे मंदिर स १९८४ मध्ये स्थापन झाले गाधीनगर येथे स २०१० मध्ये श्री पार्श्वनाथ प्रभूचे, कॅन्टोन्मेट भागात मुनिसुव्रत स्वामीचे स २०१२ या वर्षी आणि जयनगर येथे स २०१९ मध्ये श्री महावीर स्वामीचे अशी सघमालकीची पाच मदिरे असून त्यापैकी दोन शिखरबद आहेत येथे तीन पाठशाळा चालू असून चिकपेट येथील श्री लब्धिसूरीश्वरजी पाठशाळा स. १९८३ पासून चालू असून तेथे हल्ली १६५ मुले १७५ मुली व ६० महिला धर्मपाठ घेतात चिकपेट येथील शेठ श्री ताराचंद गाडालाल जैन पाठशाळा ही दुसरी पाठशाळा सवत १९९१ मध्ये स्थापन झालेली आहे तेथे ८१ मुले आणि १११ मुली पाठ घेतात तिसरी गांधीनगर येथील पाठशाळा स २०११ मध्ये स्थापन झाली सध्या तेथे ५५ मुले, ८५ मुली आणि २७ महिला धार्मिक अध्ययन करतात उत्तम अध्यापक वर्ग असल्याने भरीव अभ्यामक्रम चालू आहे चिकपेट येथे एक व गाधीनगर येथे एक असे दोन उपाश्रय आहेत चिकपेठ येथे वर्धमान तप आयविल खाते, जैन भोजनालय, जैन धर्मशाळा आहत येथे शेठ ताराचंद गाडालाल जैन पाठशाळेची नवीन व अद्यावत इमारत तयार होत आहे गांधीनगर मदिराच्या शेजारीच 'जैन भवन' { श्री कुभोजगिरी शताद्वि महोत्सव


Page Navigation
1 ... 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82