Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 48
________________ भावना सुधारे जन्मोजन्म क्रमिक मार्गात एवढे मोठे शास्त्र वाचतात आणि येथे ही फक्त नव कलमे बोलतात तरी खूप होऊन गेले ! नव कलमां मध्ये एवढी काही गजबची शक्ति ठेवली आहे. एवढी काही गजबची शक्ति आहे पण ती समजत नाही ना ! हे तर आम्ही समजवतो तेव्हा समजते. आणि ह्याची किंमत समजली मी कोणाला म्हणेल की मला येऊन तो सांगेल की, 'ही नव कलमे मला खूप आवडली' आणि समजण्या सारखी आहेत सर्व नव कलमे. ३९ ही नव कलमे शास्त्र मध्ये नाही. पण आम्ही जे पाळत आहोत आणि कायम आमच्या अमलातच असतात, ते तुम्हाला करायला देतो. ते आम्ही ज्या रीतीने वर्तत आहोत, त्या रीतीने ही नव कलमे लिहली आहे. ह्या नव कलमां प्रमाणे आमचे वर्तन असते, तरी ही आम्ही भगवान नाही गणले जात. भगवान तर आतमध्ये भगवान आहेत तेच ! बाकी माणूस असा वर्तन करु शकत नाही. चौदालोकचे सार आहे एवढ्या मध्ये. ही नव कलमे लिहली आहेत त्यात चौदालोकचे सार आहे. संपूर्ण चौदालोकचे जे दही आहे त्याला घुसळले आणि हे लोणी काढून मी ठेवले आहे. म्हणून हे सर्व किती पुण्यशाली आहेत की (अक्रम मार्गच्या ) लिफ्ट मध्ये बसल्या बसल्या मोक्षात जात आहेत. हो, फक्त हात बाहेर काढायचा नाही एवढी अट ! ही नव कलमे तर असतच नाही कोणत्याही जागी. नव कलमे तर पूर्ण पुरुष लिहू शकेल आणि ते असतच नाही ना, ते असतील तर लोकांचे कल्याण होऊन जाईल. वीतराग विज्ञानाचे सार आणि ही भावना करते वेळी कसे असायला पाहिजे? वाचते वेळी शब्द-न-शब्द असे दिसायला पाहिजे. अर्थात् 'तुम्ही वाचत आहात' असे तुम्हाला ' दिसले ' तर तुम्ही दुसऱ्या जागी गुंतलेले नाही. ही भावना भावते

Loading...

Page Navigation
1 ... 46 47 48 49 50 51 52 53 54