SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 216
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir મુનિ શ્રી પુણ્યવિજયજી શ્રદ્ધાંજલિ-વિશેષાંક [१८१ त्याच्या जीवन मध्ये कदी पण अभिमान, अकडता, मोठाइ दृष्टिला पडली नही. परंतु सौम्य, नम्र, सरळ आणी शांतवृत्तिने च जीवन व्यतीत केले होते. आज ह्या महान विभूति साठी जैन समाज मध्ये च नहि परंतु देश-परदेशच्या लोकांन मध्ये अप्रतिम प्रेम आणि मान होते. त्याच्या मुखरूपी झर्यामधून स्वर्गहून पण अमृतमय हीरा, मोती, माणेक, पांचुरूपी हितोपदेश समग्र जनताला देत होते. ज्यानी त्याचा हितोपदेश जीवनमध्ये आणला असेल त्याचे जीवन खरेखर पवित्र आणि मंगलमय बनुन गेले असेल. महान विभूतिचे गुण, आचार, विचार, चारित्र, सौम्य प्रकृति, निःस्पृही वृत्ति, निर्लोभता हे गुण आपल्या आत्म्याला सांगता की, या कळियुगामध्ये पण अशी महान विभूति आहे. त्याच्या वाणीने पुष्कळ लोकांच्या जीवनरूपी वृक्षाला घटादार बनवले होते. धर्मरूपी वीजाचे रोपन करून, जीवनरूपी वृक्षाला रसयुक्त वाणीने अन्न देवुन स्थिर केले होते. आज पर्यंत जनता समक्ष ज्ञानरूपी गंगा वहाती ठेवली होती. वीतराग देवाने सांगीतलेला धर्म समस्त कल्याण करणार वेलीचा बागाला वाढवण्या साठी अमृतमय पाउसा सारखी वाणीची वाणगी रोज नितनव्या रीते आपल्याला देत होते. जेव्हां लाकुडला जोडण्या साठी सरस, दगडला जोडण्या साठी सिमेंट काम येते तेव्हां वीतराग देवाचे गुण आपल्या आत्म्यामध्ये येण्या साठी अश्या ज्ञानी पुरुषाची वाणी काम येते. जेव्हा जेव्हां त्याच्या रूममध्ये नमस्कार करण्या साठी गेलो असेल तेव्हां तेव्हां ही महान विभूति ज्ञानाचे पुस्तकरूपी बागामध्ये आसनरूपी वांकड्यावर (बेंचवर) आनन्दामध्ये आणि उत्साह मध्ये मग्न झालेली मूर्ति च आपल्या दृष्टि समक्ष पडत होती. आज दिवस पर्यंत त्यानी स्वःताचा सुवर्णमय समयाचा उपयोग अथवा व्यय ज्ञाना साठी च केला होता. त्याची अवस्था युवानाला शरमावण्या सारखी होती. एक तरुण मुला सारखे सतत रातदिवस काम करत होते. त्याना कढ़ी पण खनामध्ये आठवले नाही की किती वाजले. जेव्हां रात फार झाली असेल तेव्हां त्याचा माधुभाई येउन सांगत की गुरुदेव ! किती वाजले. माहित आहे ? तेव्हां ते झोपुन जात. आणि सकाळी साडेचार-पांच वाजता उठु पण जात होते. त्यांना सगळ्या गोष्टीची आवड होती. देवाची भक्ति करण्यासाठी पण कद्दी घाई केली नहीं. सगळ्या गोष्टीमध्ये प्रेमभाव होता, प्रभुभक्ति होती. सर्वगुणसंपन्न होते. त्याच्या एक एक गुणाचे वर्णन करायला बसु तर दिवसाचे दिवस जातील तरी पण पूर्ण होनार नही, आणी शब्दकोष पण अधूरा पडेले. ह्या महान विभूतिचे जीतके गुणगान करु तीतके थोडे च आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे की “सादी राहणी आणी उच्च विचार "; खरेखर ही म्हण त्याना लागु पडते. त्याचे जीवन अगदी सादे होते. कर्दा पण मोठेपणाचा आडंबर केला नही. विदेशचे लोक मिळण्या साठी येत तरी पण त्यानी मोठाइ दाखवली नाही. मोठया जवळ मोठे होत, लहाना जवळ लहान बनत होते. त्याचा जवळ आपण नाही पाहीलेल्या वस्तू पाहाण्यात येत होत्या. सगळया वस्तूचा संग्रह करत होते. खरेखर, त्यानी जन्माला येवुन स्व आणि परचे जीवन सफळ केले आहे. हे महान विभूति ! तुमचा आत्मा ज्या स्थानी असेल तेथे संपूर्ण शान्ति प्राप्त होवो, अशी प्रार्थना देवा जवळ करतो. जे जे लोक ह्या महान विभूतिच्या संयोगमध्ये आले अशे ते ते लोकांचा आत्मा उज्ज्वळ आणि पवित्र बनला असेल. For Private And Personal Use Only
SR No.531809
Book TitleAtmanand Prakash Pustak 071 Ank 03 04
Original Sutra AuthorN/A
AuthorJain Atmanand Sabha Bhavnagar
PublisherJain Atmanand Sabha Bhavnagar
Publication Year1973
Total Pages249
LanguageGujarati, Hindi
ClassificationMagazine, India_Atmanand Prakash, & India
File Size94 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy