________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८०
શ્રી આત્માનંદ પ્રકાશ
धन्य विभूति लेखिका ---पूज्य साध्वीजी श्री मृदुलताश्रीजी
झानाचा पवित्र प्रकाश प्रसरगा ज्ञानी सगळ्या क्षेत्रामध्ये पूनीक आहे. त्याची महत्ता महान् समुद्रा सारखी होती. त्यांच्या ज्ञानदीपकची मंगलमय ज्योति लोकांच्या कल्याणासाठी च प्रगट झाली होती. त्यांच्या पुण्य आणी पवित्र प्रकाशामध्ये मानव प्रभुमय वनु जात होता.
धन्य आहे अश्या विभूतिला! धन्य आहे अश्या पवित्र आत्म्याला ! धन्य आहे त्याच्या आइला की ज्याच्या उदरी कुलदीपक अशे पारसमणि प्राप्त झाले. त्याची वात्सल्यभरलेली वाणीनी सगळ्याना मंत्रमुग्ध केले होतो. ज्याची सत्यशोधकता ज्ञानोपासनाची आणि जीवनशोधकता संयमसाधनाची आहे, तो खरा सत्पुरुष आहे. असे हे परमपूज्य स्मरणीय आगमप्रभाकर पुण्यविजयजी महाराज धर्मपुरुष होउन गेले. त्याच जीवन निर्भेळ झानसाधना आणि निर्मळ जीवनसाधनानी समर्पित झाले होत. सरळता, सौम्यता, निखालसता, परोपकारिता, उदारता, समता, अनासक्ति, वात्सल्यमूर्ति, प्रेमाची प्रतिमा अशे गुणविभूतिचे जीवन समृद्ध होते.
त्याच्या जन्म पुण्यवंत पवित्र भूमि कपडवंज मध्ये झाला होता. त्याच्या आईचे नांच आणि वडिलाचे नाव मागेकवाई आणि डाह्याभाई होते. आणि त्याच नांव मणिभाई होते. बाल्य वय मध्ये च संयमप्रक्षण केला, आणि जीवन सार्थक केले. संयम ग्रहणा केल्या नंतर तीसर्या वर्षा पासुन च ज्ञानाचे संशोधक बनले. काय त्याची तीव्र बुद्धि ! आता पर्यंत तीन आगम वहार पाडले. आणि दुसरे काम चालु च होते, पण आता ते अधुरे राहिले कोण करनार याची कामे ! "लहान मूति पण थोर कीर्ति !" ह्या म्हणी प्रमाणे त्यानी काम करुन सगळया समाजला जाग्रत केले, अंधकार मधून प्रकाशात आणले. दुःखिताचे दुःख ऐकुण त्याना दया, करुणा दर्शवुन त्याच्या आत्म्याला शांत केले होते. हमेशा ते परदुःखभंजक होते.
त्यानी संयम ग्रहण केल्यानंतर आता पर्यंत एकधारे काम केले तरीपण त्याच्या सूर्यगमान तेजस्वी मुखावर कदी श्रम दिसला च नहीं. जेव्हां पहाव तेव्हां त्याची प्रतिभा हसत अश्या पदा कमार सारीखी दृष्टिला पडत होती. त्यांनी तेरा भाप्यांचा अभ्यास केला होता. तेजस्वी बुद्धिनी त्यांनी जैन शास्त्राचा तलस्पर्शी अभ्यास, आणि अन्य दर्शनाच्या शाखाचा पण अति उंडानाने आतपरिश्रमाने अभ्यास करून आज अखिल विश्वामध्ये रत्नासारखे झगमगले होते. ___ "आगम'' म्हणजे श्री वीतराग देवाची वाणी ह्या कलियुगमध्ये पण वीतराग दवाया विरहकाळ मध्ये तारकसारखी आहे, संसाररूपी समुद्रला पार करण्या साठी नौका सारखी आहे. मुंदेव, सुगुरु, सुधर्म हो तत्वत्रयी अथवा तो ही रत्नत्रयी अखंड साधनाची कारण सारखी आहे. ज्याच्या आत्मामध्ये अशी समजण येते ते च आगम लिहिण्या साठी तय्यार होतो.
आता पर्यंत किती ज्ञानाची भंडारे सुधारली होती आणि अभ्यास केला होता, त्यानी राजनगर मध्ये लालभाई दलपतभाई भारतीय संस्कृति विद्यामन्दिर मध्ये पुष्कळ ग्रंथ, ताडपत्री, पुस्तके, आणि आगमे ठेवली आहे. विद्यामन्दिरची अभिलाषा शेठ कस्तूरभाई लालभाईनी पूर्ण केली होती, आणि आता पर्यंत त्याचा संपूर्ण सहकार मिळत होता.
For Private And Personal Use Only