SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 97
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १४] [७३ .मराठी भुजंग० वदे रूपिणी ते विव्हायासिबोली । सुगंधा पहा देश सोडोनि गेली ॥ असे हे कुमारी मला एक जोडी । कुमारासि देतो तुज्या प्रीति जोडी ॥२॥ बरे बोल बोलोनिया बोल तेन्हे । तसे लाविले लान सन्मान दाने । विव्हाई सुखेशीमगावासि गेला गुढे माहामाया हो रसा!!-३|| सुगंधा कसी राहियेली स्मशानी । दिसे देवकन्या तसी रूपवानी ॥ पहा त्याच हो गाविचा भूप मोला । अकस्मात माडीवरी काय आला ॥८४॥ दिशा पाहता हो कसी दृष्ट गेली । स्मशानी सुगंधा बरी देखियेली ॥ निघाला तवे शम्न घेवोनि हाती । पुढे ठाकला बोलला प्रीति भाती ॥८५।। अगे काय तू व्यंतरीकी पिशाची । खगाधीपकन्या बदे गोष्टि साची । बदे कोन तू सांग वृत्तात तूझा । तुला देखता मोहला प्रान माझा ।। ८६|| रथोद्धता मज पिता जिनदत्त कृपाला । जिनमती जननी गुणमाला || जन्मताचि जननी मृत जाली । म्हनुनि माय दुजी मग आली ॥ ८७॥ कलहंसा कनक नाम नृपती जनकाला । करि म्हणे दिपदिपांतर त्याला || मानुनी नृपतिशासन भाली । स्वगृहासि मग ये गुणशाली ।।८८] स्वागता रूपिणी मज सपनि सुमाता । चाप सर्व सिकधी तिस जाता ।। कन्यका उपचरा सुवरासी । देइजे घट मुहूर्त मुमासी ।।८९॥ आज लान दिवसी घर आला | रूपिणी करि कुवृत्ति कुचाला ॥ आनुनी बसचिले मज येथे । या स्थलीच परि तू सुबराते ।।९०॥ कठिन बोलुनिया मज गेली । सर्व गोष्टि तुज म्या श्रुत केली ।। नृपति घालि म्हणे मज माला । या स्थलासि वर मी तुज आला !९१॥ भुजंग विधीनेच हो लाविले लान् जेथे । करी अन्यथा त्यासि पै कोण तेथे ।। सुगंधा मनी हर्पली तोफ दाटे । गला माल घाली महा हर्ष वाटे ॥१२॥ सुगंधा म्हणे नोवरा तूचि माजा । खरे सांग तू कोनता ठाव तूझा ॥ नृपाले तदा कौतुके गोष्टि केली । म्हणे राहतो याच गावात गौली ॥९३।। गुरे पालितो वीक्रितो ताकपाणी | इला दोर घेवोनि मी भार आणी ।। असे बोलुनी भूपती तो निघाला । धरी पल्लवी तो सुगंधा तयाला ॥९४।। १. ग बरी, २. क ग मज दुजी, ३.. क नपथरा ।
SR No.090481
Book TitleSugandhdashmi Katha
Original Sutra AuthorN/A
AuthorHiralal Jain
PublisherBharatiya Gyanpith
Publication Year1966
Total Pages185
LanguageHindi, Apbhramsa
ClassificationBook_Devnagari, Story, & Biography
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy