SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 96
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सुगन्धवशमीकथा [६८नृपालागि बंदूनि आला घरासी । वदे गुह्य गोष्टी पहा रूपिणीसी ।। म्हणे गे प्रिये कन्यकादोनि जोडी । तुझी आणि माझी असी गोष्टि सोडी ॥६॥ वरू पाहने सोडणे आलसाला । दहा वर्ष गेली अती काल झाला ॥ मला जाहने दीपदीपांतरासी । कलेना किती लागती वर्षरासी ॥६९|| असे बोलुनी वंदुनी त्याचि भूपा । पहा चालिला तो कसा रत्नदीपा || नमोकार मंत्रावरी भाव भारी । म्हणे मंत्र हा सर्व पापा निवारी ||७०॥ स्वागता चांगदत्त बरवा शुभ बाणी । त्यासि चंपकवती वधु मानी ।। तीस एक गुणपाल कुमार । श्यामसुंदर जिसे जितमार ॥७१॥ तो कलंकनगराहुनि आला । देखता मग सुगंधिनि बाला || रोझला म्हनत देवि कुमारी | रूपिणी तब मनात विचारी ||७२।। दाखवी चतुर ते मग श्यामा ! चांगदत्त म्हणतो नये कामा ।। कोप फार चढला मग तीला । म्हणत यास कसा भ्रम जाला ||७३।। मानली मग सुगंध कुमारी । हेचि सुंदर गुणाधिक नारी ॥ लग्न निश्चय बरा मग केला | चांगदत्त नगरापति गेला ||७४।। सोयरी मिलचिली मग झाला । लोष फार नही मिन्नीला !! दो घरी त्वरित मंडप घाली । रूपिणी तब मनात विराली ||७५।। भुजंग कसी रूपिणी तीसि वेवोनि हाती | निघाली कसी पापिणी मध्यरात्री ।। स्मशानासि नेऊनिया तीसि ठेवी । चहू दिग्विभागी दिवे चारि लावी ॥७६।। तसी चौ दिसी ते धरी हो निशाने । असे नोवर। या स्थली तूसि जाने । म्हनोमी असी ते घरालागि आली । कपालासि ठोकी करी लोकचाली ||७७|| उपद्र० रडे पडे विह्वल वाक्य बोले । पाहावया लोक समस्त आले || सेजारिनी त्या मिलल्या समस्ता । त्या बोलती आपरिती प्रशस्ता ॥७८|| कोन्ही म्हने घेउनि भूत गेला । झोटिंग कोन्ही म्हनताति बोला ।। कोन्ही कुलीचा कुलदेव बोले । कोन्ही म्हने हे विपरीत जाले ॥७९॥ मालिनी अगइ अगइ बाई काय गे म्यां करावे | अहह कटकटा गे कोन रानी फिरावे ।। अहह कसि सुगंधा कोन रानी पहावी । बहुत अवगुणाची काय कैसी घराबी ।।८।। उपद्र० आला इव्हाई मग काय बोले । म्हणे अहा काय विपर्य झाले । बाला सुगंधा बहु रूपशाली । तिच्या रुपाची पहाता नव्हाली ||८|| १. ग सूकुमार।
SR No.090481
Book TitleSugandhdashmi Katha
Original Sutra AuthorN/A
AuthorHiralal Jain
PublisherBharatiya Gyanpith
Publication Year1966
Total Pages185
LanguageHindi, Apbhramsa
ClassificationBook_Devnagari, Story, & Biography
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy