SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 94
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ . .] सुगन्धदशमीकथा स्थोद्धता यदे मुनी केवल दिव्य वाणी । भवांतरानी कमली कहानी || ऐकोनिया विस्मित भूप जाला । म्हणे विभू सांग उपाय याला ॥४१॥ करील हे एक बया व्रतासी । तो सर्व हा जाइल पापरासी ।। इन्हे सुगंधा दशमी करावी । जाईल पापासि महा स्वभाची ॥४२॥ पुढे मुनी सांगतसे नृपाला । तो स्थानकी तो वग एक आला ।। जयादि हो नाम कुमार रासी । तो बैसला बंदुनिया गुरूसी ॥४३|| मासामी भाद्रपदासि मानी । ते शुक्लपक्षी दशमी पुराणी ।। करोनिया पाँचहि रंग गाढा | कोठे दहा त्यात विचित्र काढा ||१४|| त्या मध्यभागी कलसासि ठेवा । त्याहीवरी चौविस जैन देवा ।। वसु प्रकारे मग भक्ति पूजा । ऐसे करा साधन आत्म काजा ।।४५|| मालिनी देशविजिनपूजा या परी ते करावी । दृढतर जिनभक्ती अंतरी आठवावी ॥ दशविध जयमाला पाठ भावे पढावा । त्यजुनि सकल धंदा हेतु तेथे जड़ावा ॥४६॥ सवैया जय जय मोहनरूपधरा शिवमार्गकरा भवदुःखहरा । जय जय केवलबोधभरा रविकोटितिरस्कृतकांतितरा ।। जय जय हे हरिविष्टरभूषण मन्मथदूषण मुक्तिबरा । जय जय कामकुतूहलवारण पापविदारण पुण्यपरा ॥४७॥ जिनकथा करिता क्रमल्या निशा । निरसिला तम उझलिल्या दिशा ॥ उगवला रवि तो दुसऱ्या दिशी । पुनरपी करि पूजन सौरसी ॥४८॥ उपेंद्र ऐसे दहा वर्ष करा व्रतासी । उद्यापनाला करणे विधीसी ।। दहाच चंद्रोपक तारकाही । लाडू करावे शत एक पाही ॥४९॥ उपास आधी सुकरोनि चोजा । पंचामृताची अभिषेक पूजा ।। उद्यापनाची जरि शक्ति नाही । करी दुणे हे व्रत पूर्ण पाही ।।५०|| समस्तही हा विधि ऐकुनीया । भावे करीती व्रत घेउनीया । देती तिला श्रावक द्रव्यपूजा' । ते आचरी ब्राम्हणि धर्म काजा ॥५१॥ भावे असे हे व्रत पूर्ण केले । तिला व्रताचे फल इष्ट जाले ॥ दुर्गंध जायोनि सुगंध आला ! हे तो सुगंधा जन बोलियेला ॥५२।। ऐसा करी जो चरच्या व्रतासी । तो निश्चये पावल जो सुखासी ।। आयुष्य थोडे मग काल केला । तिचा पुढे सांगण जन्म जाला ॥५३॥ १. क ग मुनीसी, २. ग मधे, ३. क बसु ४. क ते धरावी, ५. क ग उज्जलिल्या, ६. ग पूर्ण, ७.कग ऐसे ।
SR No.090481
Book TitleSugandhdashmi Katha
Original Sutra AuthorN/A
AuthorHiralal Jain
PublisherBharatiya Gyanpith
Publication Year1966
Total Pages185
LanguageHindi, Apbhramsa
ClassificationBook_Devnagari, Story, & Biography
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy