________________
लाट चे मराठी ]
अजमास राहिले त्याजवरी पंचवीस हजार रुपये नजर पडली आहे ते फटतां संकट पडले आहे. उदेसींग येथे भेटीस आला त्यास घोडा बसावयास नाही तो गाडी वरी बसोन आला रामनगरकर व जवारकर यानी भलई केली त्यात हा मिळाला नाहीं व मागेही कोणाचे फितव्यांत कोठे नाहीं गरीब बहूत झाला आहे याज करितां कर्जपटी द्यावया. करितां अर्थ राहिला नाहीं यान करितां कर्जपटी न ध्यावी बीसनपूर परगणा पुरातन वासदे यांचे संस्थान आहे दुसरे कलमात लिहीले आहे
मतवान
कलम - १
No 21
This paper is a proceeding in the Peshwa's Daftar relating to the affairs of Bansda. It is dated Arba 1156. It is divided in two
columns.
The left hand column records
२१
येथून दिले की राजश्री आपाजी हरी याचे विद्यमाने मागील कर्जाचा हिशेब करणे तुमचे रु|| नीघाले तरी ममार निले देतील राज्याचे तुम्हाकडे निघाले तरी तुम्ही आपाजी हरीस देणे आणि प्र|| मः । वासदेकर याचे हवाला करणे या अ।। स्वामीनी गाईकवाड यांस सांगावे यात अंतर सांगतील तरी उदेसींगाचा कार भारी भगवानजी बक्षी सेवेसी पाठवितो गाईक कवाड याचा निशा करुन देतील कलम- १
(i) That there had been a dispute regrding Succession to the Bansda Gadi,
(ii) That there had been the Peshwa's attachment on the State for 2 years
(iii) That Udaysing was ultimately recognised as the rightful successor to the Bansda Gadi, and
(iv) That the Pargana of Bisanpore was acknowledged territory of Bansda from ancient times.
The right hand column records
(i) That the average income in good years of the whole of Bisanpore pargana was then about Rs. 25,000/,
(ii) That 8 or 9 years previously the pargana had been in the possession of the Gaikwar as a mortgagee for the debt of Rs. 9,000 / taken by Bansda.
(iii) That when the Peshwa established his suzrainty in Gujarat and there was a division of territories between
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com