SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 41
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख] the Gaikwar and the Peshwa, the former uudertook to pay Rs. 3,000/ as tribute to the Peshwa and got the pargana included in the lot of territories assigned to the Gaikwar in the said division, (iv) That the Raja of Bansda (Udaysing) represented that the Gaikwar's mortgage debt had been fully paid off and he offerd to pay Rs. 3,000/ as tribute to him and, (v) That orders addressed both to the Gaikwar and to Bansda, in accordonce with these proceedings should be issued No. 22 1160 Arba श्री स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन सीतेन मया आलफ छ २२ माहे रमजान उदेसींग रावल संस्थान वासदे यास पत्रकी आपाजी हरी चे विद्यमाने गाईकवाडाचे कर्जाचा हिशेब जाहला त्याचा कर्जाचा फडशा जाहला नंतर तुमचा परगणा सुटला तुमचे करारा प्रमाणे निमे परगणा सरकारत घेतले निमे परगणा तुम्हास दिले कलम १ परगणा मजकूरी जमाबंदी होऊन आकार २३००० तेवीस हजार ठरला त्यापैकी तुमचा निमे अमल ११५०० अकरा हजार पाचशे जाहला त्यापैकी सरकारचा अमल सालीना ३००० तीन हजार दर सालीना सुरलीत सुदामत देत जाणे कलम १ सरकारची मागील बाकी संकराजी भरणा केला होता त्यापैकी बाकी ७५०० सात हजार पाचशे राहिला सरकारचा अजमास ३५०० साडेतीन हजार तीन वर्षात वसूल जाहला नाही ते मिळोन अजमासची बाकी आकार १०५०० दहा हजार पांचशे रुपये नजरचे आकार सन खमसेनात २१००१ एकवीस हजार एक रुपये करार केले ते अजी सुद्धां फिटले नाहीत मुद्दल व व्याज मिळेान सरकारची मागील बाकी २५००० पंचवीस हजार जाहला ते मिळेान सरकारचे मागील बाकीचा आकार ४३००० त्रेचाळीस हजार ठरला कलम १ सरकारची मागील बाकी फिटत सुद्धा तुमचा निमा परगणा सरकार जामीन घेतला अमल वसुलीचा खर्च वजा करुन मागील बाकीचे हिशेबी बाकी आकार जमा घेणार कलम १ ___ तुम्ही सरकारचा अमल दरसालीना ७५०० सात हजार पांचशे बाबत करार करून दिल्हा आहे त्या प्रमाणे सरकारचा अमल सरकारचे कमावीसदाराकडे देत जाणे कलम १ No. 22 The Peshwa in his order, dated 22nd Ramzan 1159 Arba, issued to Uday Singh conveys the terms of agreement concluded between.him and Uday singh. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy