________________
ऐतिहासिक लेख]
वरी वसवीला होता त्याज वरून उदेसींग हुजूर येउन आपण आसल राजपूत्र असतां कृत्रीम पुत्र संस्थाना वरी आहे हे हकिगत विदीत केली त्याज वरून त्याची मनसुवी राजश्री त्रींबकराव याज वरी सोपीली. उदेसींग खरा झाला त्याज वरुन यासी संस्थाना वरी बसवाला तेव्हां दोन साले सरकारांत संस्थान अमानत ठेउन दुसला जप्ती मुळे रामाजी बापूजी याचे विद्यमाने जमाबंदी होउन पेशजी सरकारचे अमलदाने याची तक्षीम रुपये ४००० तालुका गाईकवाड अमल सर
कार वाटणीत नी॥ चिंतो त्रिंबक ३५०० मामले ऐबज चौथाई व सरदेशमुखी
नउ वरस झाली गाइकवाडा कडून नव हजार रूपये वावत कज वासदेकराचे याणी गाईकबाड पासून घेतले होते त्या कर्जात गाहाण परगणे मजकूर दिला त्यास अलिकडे सरकारचा अमल गुजराथेत जाला ते वाटणी मध्ये परगणे मजकुरावरील वेरीज रूपये ३००० तीन हजार गाई. कवाडानी घालून हा परगणा आपले कडे घेतला त्या अलिकडे वासदेकर गाईकवाडा कडे जाऊन बोलले की तुमचे कर्ज फीटले आमचा परगणा अम्हाकडे द्यावा आणि तीन हजार रुपये तुमचे सरकारचे वाटणी प्रा। साल दरसाल देउ त्यांस गाईकवाड बोललेकी परगणा देतो त्यास हल्ली घाल घसरी खाली घातले आहे त्यास वासदेकर राजे याज पासून कर्जपटी ध्यावी म्हणोन स्वामीनी लिहीले त्यास उदेसींग येथे आले कर्जपटी मागो लागले तो याजकडे संस्थान आहे यांत जीव नाही तेव्हां म्हणो लागले की आम्हांस अन्न वस्त्राचे मानसीक आहे त्यास गाईगवाडा मध्ये व आमचा परगणा कर्ज फिटले असतां खातात तो सोडून देवावा आणि त्या पैकी नीमे परगणा तीन हजाराचे वाटणींत व गाईकवाडच्या आहेत त्या देखील निमे परगणा सरकारांत ध्यावा निमे आम्हास पोटास द्यावा तेणे करून आम्ही आन्नास मीलोन या प्र॥ उदेसींग बासदे कर यानी विनंती केली त्या वरुन या प्रा। करार करुन प्रा। मारचे जप्तीच्या सनदा व गाईकवाड यांचे नांवे पत्र
बाकी उदेसींगाकडे अमल जमाबंदीचा ठराव केला होता त्याचे दुसाला पंधरा हजार रुपये जप्तीचे सरकारांत आले त्या प्रा राज्य उदेसींगाकडे राहिले आहे त्याची नजर राजश्री शंकराजीपंता विद्यमाने पंचवीस हजार रूपये नजर घेऊन संस्थान उदेसींगाचे हवाले . केले. ते नजर अद्यापी फीटली नाही सरकारचे ते रुपये शंकराजी पंत भरले त्याचे राज्य गाहाण घेतले आहे खत लिहून घेतले आहे. तो ऐवज फीटला नाहीं राज्य वसुली म्हणावे तरी साडे सात हजारीचे राहीले त्यास तीही पीठ्याच्या राण्या व राजकुवर यांस पोटा पुरते ज्याचे त्या प्रा। वांटणी दिली आहे व बाकी साडे सात हजार पैकी चार अगर साडे तीन हजारचे
REEEEEEEEEEEE
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com