________________
लाट चे मराठी
दफाते पत्रांतील उतारा. सर्वोत्तम शंकर उपनाम फडके गोत्र अत्री सुत्र आस्वलायन देशपांडे पा! माहीम व देशमुखी प।। वाडे यानी वसईचे मुकामी येऊन निवेदन केले की राऊल उदेसींग राजे संस्थान वासदे यांनी आपणास मौजे झीर तर्फे हवेली प्र!! वासदे हा गांव दरोवस्त देखील चवथाई व सरदेशमुखी कुलवाव फुलकानू हाली पटी व पेस्तर पटी जल तरू पाषाण निधी निक्षेप आदी करून दरोबम्त इनाम आपल्याकडे करार करून देऊन छ २९ सावाल सनसीत खमसेनांत इनामाच्या सनदा करून दिल्या त्यास दरोबस्त पे।। चवथाई व सरदेशमुखीचा आमल सरकारचा आहे त्याचा आकार होईल तो आपले संस्थानेंचे ऐवजी सरकारांत दर साल देत जाऊं समय नाहीं. या प्रमाणे करार करून दिल्याप्रमाणे आज पावेतो आपणाकडे चालत आहे. त्यास भोगवटी यांस सरकारच्या सनदा करून द्यावा. म्हणोन त्यावरून मौजे मजकूर हा गांव कुलवाव कुलकानू हाल्ली पठी पेस्तर जल तरू पाषाणा निधी निक्षेप आदि करून दरोबस्त इनाम याँस व याचे पुत्र पौत्रादी वंश परंपरेने इनाम करार करून देऊन भोगवटी यास सनदा त।। याद
१ मसार निलेचे नांवे १ देशाधीकारी व लेखक वतमान भावी याचे नावे पत्र १ मोकदमाचे नांवे सदन. १ जमीन दाराचे नांवे पत्र.
No.20 The Peshwa in his order, dated 23rd Falgum 1159 writes :
“Sarvottam Shankar Phadke approached the Government at Bassein and reported that Rawal Uday Singh of Bansda has given his village Jheri in Inam to him on 29th Sawal 1156 Araba. A Sanad to that effect has also been issued to him by the said Rawal. The Grant is to be continued from generation to generation. The copies of this order are issued to the following persons.
No.21
1168 Arba.
बालाजी बाजीराव रू. नं. ५५५
यादी संस्थान वासदे सु॥ तीसा खयसेन मया व अलफ संस्थान वासदे याजपासून कर्ज पटी घ्यावी परगणे वीसनपुर जमाबंदीची आवा म्हणोन आज्ञा पत्री लिहीले त्यास तेथील दानी केली तरी पंचबीस हजार बाबत विचार मनास आणितां जोरावरसींग परगणा आहे कौल दिल्यास या शामकुवर राणी इने कृत्रीम पुत्र करून संस्थना प्रमाणे आकार होईल त्याज आठ
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com