________________
१२
ऐतिहासिक लेख]
रामाजी बापुजी यास पत्र की संस्थान वासदे येथील जाती तुम्हांस सांगितली आहे त्यास तुम्हाकडे नेमणूकः-- स्वार एक आठवडा रुपये
जासुद रोजमरा रुपये ५२ स्वार दि॥ पांडुरंग महादेव २५
११ जथे भवानजी नाईक
६ राणोजी भिकाजी १५ तुमचे राऊत
५ बहिरजी हंसोजी
३०
११
तीस राउताची गणती घेऊन रोजमरा एक छ २२ रजबी देणे पुढे दीड महिन्याचे देत जाणे- कलम
जथे बाबाजी नाईक ५ मल्हारजी सोनवणी
रामाजी घाटगा
हशमी लोक आसामी १०० प्रांत वसई पैकी २५ कावनई पैकी
२१ चार आसामी एकवीस रुपये दीडमाही छ १५ साबान पासून दीड महिन्यानी देत जाणे
कलम १
१२५ सवासे माणसाची नेमणुक केली असे त्यास सुभे मजकूरीहून नेमणुक येईल त्याप्रमाणे नावनिशीवार हजीरी घेऊन रोजमरा आडसेरी देत जाणे कलम १
__ येणे प्रमाणे तीन कलमे करार करून दिली आसेत सदरहु संस्थानचे जप्तीचे ऐवजी पावीत जाणे म्हणोन
सनद १ श्री० मु०
No. 13 The Peshwa in his order, issued to Ramaji Bapooji, the newly appointed Kamavisdar of Bansda, dated 20th Chaitra 1154 Arba, fixes the allowances of the Army Detachment under his command and asks him to make the first payment to the Sowars on 22nd Rajab and to the Jasuds on 15th Saban and there-after, after an interval of one month and half.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com