SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 32
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १३ रोज No. 14. [ लाट चे मराठी राजमंडळ 1154 Arba. स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन आब खमसेन मया व अलफ माहे जमा दीलावल तारीख १६ रोज फालगुन बहूल तृतीया इंदू वासरे. मुक्काम मौजे उडलगी. दफाते पत्र यातील उतारा. जोरावरसिंग यांचा भाऊ बंदाचा कजीया आहे याज मुळे सरकारातून मार निलेचा अमल जप केला. पेशजी राजश्री चिंतो त्रिंबक क ।। द्वार यांचे नांवे सनद सादर केली आहे ऐशीयास हाली मसार निले यांनी हुजूर येऊन अर्ज केली कीं खासा स्वारी पुण्यास आली या वर मनसुबी करून आज्ञा करणे ते करावी तुर्त जप्ती मोकळी करावी म्हणून त्याजवरून तुर्त याजकडे सरकारची नजर १२५०० साडे बारा हजार करार करून ती मोकळी केली असे तरी सदरहू साडे बारा हजार रुपये यांज पासून वसूल घेऊन सरकारांत पुण्यास पात्रते करणे आणि याचे कागद जप्तीचे सालीचे येणे प्रमाणे ही पत्र दिले: १ चिंतो त्रिंबक क|| दार प्र|| मजकूर १ सिवाजी दताजी क।। दार मामले कोहन यास १ शंकराजी केशव प्रांत वसई १ जमीदार प! | मजकूर. ४ येणे प्रमाणे चार कागद तुम्हा कडे पाठविले आहेत तरी याज पासून साडे बार हजार रूपये वसूल घेऊन सदरहू कागद याचे हवाले करणे आणी रुपये सरकारांत पुण्यास पावते करणें म्हणून - आंताजी विठ्ठल क|| दार प्र|| बागलाण यांस Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat पत्र ? No. 14 The Peshwa in his order, dated 16th Jamadilwal writes:"There is a dispute raging between Jorawarsing and his relatives and the Sansthan being attached is made over to Chinto Trimbak for administration. Jorawarsing has now approached the Sarkar and prayed for the removal of attachment. Accordingly the attachment is withrawan. The succession Najrana is fixed at Rs. 12500. The said Najrana amount is to be realised from Jorawarsing and forwarded to Poona. Copies, of this order, are forwarded to persons concerned. Realise the Najrana from Jorawarsing and hand over this order to him. www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy