________________
[ लाट चे मराठी
[ यातील उतारा]
प॥ वासदे बा मक्ता राज्या पासून घेतले ३५००
ब॥ मक्ताा बेरीज
३००० ब। गुदस्ता दखलबाज अमल ५०० जाजती साल मजकूर
--
-
-
३५०० त।। रुपये
१७५० मार्गसीर्ष शुद्ध १ १७५० वैशाख शुद्ध १५
३५००
७०० जप्त पा। मजकूर येथील राजा दिवंगत जाहला स।। तेथील जप्ती करविली
होती त्यास अखेर साल जवळ येऊन पोहोंचले जप्ती अवकाश राहिला नाहीं सबब नवा दाखल करार केले ते जमा वसुल जाला नाही.
४२००
No. 12 This is an extract from the Account of Gujrath, submitted by Chinto Trimbak, for the year 1153 Arba. It shows the revenue receipts. by the Central Treasury, from Basda. The Amount of Receipt from the State, to the Central Treasury, is shown as Rs. 4200. The details of which are shown as follows:
(1) Tribute for the year 1162 Rs. 3000. (2) Jajati do do
600. (3) Fine for default.
700.
4200.
No. 13 रोजकिर्दी
राजमंडळ स्वारी राजश्री पंत प्रधान सुरुसन भार्बा खमसेन मया व अलफ माहे जमादिलाकर तारीख २० रोज चैत्र बहुल अष्टमी इंदू वासरे. मुक्काम कसबे पुणे.
दफाते पत्रे यातील उतारा
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com