________________
ऐतिहासिक लेख
१ प॥ सापड विहीर ११॥ अंतापूर १ पा राणीआव ११॥ वासदे पैकी गाव
एकूण चार माहालाची कमावीस सांगितली असे इमाने इतबारे वर्तोन अमल चौकशीने करणे तुम्हाकडे प॥ मजकूरचे ऐवजी रसद रुपये १५००० पंधरा हजार करार केले असे यास व्याज दरमाहा दर सदे रुपया १। सव्वा या प्र॥ बीनसुट करार केला असे जाहले मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून प॥ म॥ चे ऐवजी उगउन घेणे तुम्हांस रसदेस मु।। दरसदे रु. ५ पांच प्रा। करार केले असेत. माहालचे ऐवजी घेणे सदरहू रसदेचा भरणा सरकारांत करून पावली याचा जाब घेणे येणे प्रमाणे व्याजास मित्या लागतील म्हणोन मार निलेचे नांवे.
सनद १ No. 11. The Peshwa in his order, issued to Balkrishna Keshao, dated 17th Saban 1161 Arba wrltes:
"The Kamavis of the following four parganas 1. Sapad Vihir 2. Antapur. 3. Raniav. 4. Villages of Bansda.
is given to you. You have agreed to pay Rs. 15000 as the Amal of the aforeaid parganas. Besides you have consented to pay interest at Rs. 1/4 percent on the agreed Amal's amount. The principle Amal together with the interest is to be realised. Five percent is fixed for you. You should realise the Amal from the State and forward the same to the Treasury and a receipt for the same is to be obtained."
No. 12 गुजराथ रू. नं २७ मधील उतारा. 1153. Arba.
नं. [१७] हिसेब माहाल हिसेब माहाल प्रांत गुजराथ नी॥ चिंतो त्रिंबक सु॥ सन सलास खमसेन मया व अलफ जमा
रुपये
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com