________________
[लाट चे मराठी
No. 10 पेशवे गुजराथ. रू. नं. ११० मधील उतारा.
राजमंडळ 1151. Arba. स्वारी राजश्री पंत प्रघान सु।। इसने खमसेन मया व अलफ.
खर्च माहाल मजकूर चिंतो त्रिंबक क॥ दार माहाल नीहाय प्र॥ गुजराथ दफाते पत्र छ १९ रजब अखेर स्वारी व।। दादा आदा छ २० जमादीलावल मसार नीलेस पत्रकी पे॥ बारडोली पे। वासदे येथील कमावीस तुम्हांस सांगितली आहे तीही इमाने इतबारे वर्तोन आमल करणे आणि ऐवज सरकारांत पावता करून देणे म्हणोंन
सनद
ए विसी पत्र जमींदार यास की मसार निलेकडे रूजू होऊन अमल सुरळीत देणे म्हणोन
१ की। बारडोली. १ की। वासदे.
No. 10 The Peshwa in his order, issued to Chinto Trinbak, dated 19th Rajab 1151 Arba writes:
"The Kamavis of Bardoli and Bansda is given to you. Discharge your duties faithfully and forward the Amal to the Treasury.
The Zamindars are informed to that effect and asked to pay the Amal to you. The Zamindars concerned are those of Bardoli and Bansda."
--- - - -
No. 11 हुजूर रोजकिर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा
राजमंडळ. 1151 Arba. स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इसने खमसेन मया व अलफ छ १७ साबान दफाते पत्रे.
[उतारा] बाळकृष्ण केशव यांस सनद की तुम्हास प्रांत गुजराथ पकी माहाल
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com