________________
[ लाट चे मराठी
No. 86 The Peshwa by his order dated 1178 Arba directs Ganesh Vishwanath Behro to recognise the succession of Vir singh the son ef Jorawar singh to the Bansda Gadi on payment of usual succession Najarana
No. 86
Arba 1182
पे।। राजकीर्दी गु. रू. नं. ११०
राजमंडळ
स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। समान सबन माहे सावान तारीख १६ रोज भाद्रपद व।। द्वितीया भृगूवासर शके १६६६ हेमलंबी नाम संवत्सरे मु।। माचीकिले परंधर दफाते पत्र
[यातील उतारा ] संस्थान बासदे येथील उदेसिंग संस्थानीक मृत्यु पावले त्याचे पौटी संतान नाही सबब त्याचे स्त्रीने वीरसिंग यांस दत्त पुत्र घेतले त्या प्रमाणे सरकारातून करार करुन ऐविसी सनदा
१ गणेश विश्वनाथ यास की संस्थान वीरासिंग याचे स्वाधीन करणे म्हणोन पेशजी राजाराम खन्डेराव याज पत्र बराबर तुम्हास सादर केले आहे त्या प्रमाणे वीरसिंगाची स्थापना करणे राजाराम खन्डेराव याचे विद्यमाने भगवान दयालजीस दीवारणगिरी सांगोन नजरचा ऐवज ठराऊन सालावाद चा संस्थान मजकूर येथील चौथाईचा ऐवज द्यावयाचा त्याचा पका बंदोवस्त करुन घेणे साल मजकूर पैकी वसुल तुम्हा कडे पडला असेल तो माहाल मजकूर वजा करू. चौथाईतीत मजूरा देऊन वाकी राहील तो व नजरेचा वसूल घेणे म्हणोन.
१ वीरसिंग याचे नांवे की तुम्ही संस्थानचा बंदोबस्त करुन सरकारचा साला बादचा ऐवज देत जाऊन सुखरूप राहाणे म्हणोन
२ दोन पत्र ॥ यादी. मु।।.
श्री. No. 86 The Peshwa in his order dated 1178 Arba writes:
"U day singh the Raja of Barsda died without any issue. His wife adopted Vir singh which was recognised by the Sarkar, and orders were issued accordingly, to persons concerned.
Ganesh Vishwanath is directed to hand over the Sansthan to Vir singh as instructed by an order sent through Raja Ram Khande Rao and to appoint Bhagwanji Dayal as Dewan of Vir singh and to realise the successies Najarana.
Vir singh is directed to pay suocession Najarana and the annual Amal
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com