SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 113
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख १४ No. 84 Arba 1178 झाडा नं. (१००) गुजराथ रु. नं. २७ श्री झाडा माहाल प्रां।। गुजराथ स्वारी राजश्री प्रधान सु।। समान सबैन मया व अलफ जमा बेरीज पैकी वजा सरंजामास वगैरे नी।। वार रुपये रुपये २३४२३ प। बिसनपुर कुल मक्ता रुपये २३४२३ पैकी उदेसिंग राजे वासदेकर नीमे अमल ११७१३।। बाकी बेरजा ११७१३॥ घास दाणा वगैरे ७३४॥ जाजती १०६७५ २३४२३ ४६५० पा। वासदे येथील घास दाणा मक्ता किले धोडपे वगैरे किले कडे No. 84. This is an extract from Jhada account for the yerr 1178 Arba. It contains details of Bishanpur account belonging to Gaikwar and Banada. (For fuller details reference may be made to nos 45, 46, 61. and 78.) No. 86 हुजूर रोजकीर्द गुजराथ स. नं. ११३ राजमंडळ वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सबैन मया व अलफ छ २२ रजब दफाते पत्रे [उतारा] गणेश विश्वनाथ बहेरे यास सनद की संस्थान वासदे नी।। जोरावरसिंग राउल न संस्थान तुम्ही घेउन सरकारचे ठाणे वसविले आहे तया जोरावरसिंग मृत्यु पावले याजकरितां जीवन माफक एकसांला नजर घेउन पेशजी प्रमाणे संस्थानचा चौथाईचा अमल दरसाल सरकारांत घयावयाचा करून संस्थानीकाचे पुत्राची स्थापना करून चालविले पाहिजे म्हनोण म|| निलेचे वकील भगवानदयाल यानी हुजूर येउन विनंती केली त्याजवरून हे सरकारांत एकनिष्ट आहेत हे जानोन संस्थानवर नजर देऊन हे सनद तुम्हांल सादर केली असे तरी तुम्ही राजाराम खंडेराव याचे विद्यमाने जोरावरसिंग यांचे पुत्रापासून जीवन पाहून नजर एकसाला घेऊन संस्थानाचे चौथाईचा ऐवज पेशजी प्रमाणे देत जावा या प्रमाणे करारात आणुन पवका बंदोबस्त करून घेउन व मागील बाकीचा ऐवज राहिला असेल तो झाडून घेउन सवस्थान मजकूरच ठाणे त्याचे स्वाधीन करुन म्हनोण रसानगी यादी सनद १ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy