SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 107
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख] ८८ अधिकार सांगोन मसार निलेच तफैन कारभार तुम्हास सांगितला आहे तरी ईमाने इतबारे वर्तोन सरकारात रुन राहोन संस्थान मजकूर येथील सरकारचे अमलाचा विच होईलता सरकारात पावता करीत जाने म्हनोन भुकणदास भवानीदास दी ।। मजकर याचे नांवे पत्रा १ No. 78 The Peshwa by his order dated 16th Babilawal 1177 Arba decides the succession dispute between Kiratsingh and Parbatsingh in favour of the former and appoints Bhukhandas Bhawanidas to realise Government's dues from Bansda. No. 77. हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं, ११३ राजमंडळ स्वारी राजश्री पत प्रघान बि।। राजश्री गणेश विश्वनाथ सु॥ सबा सबैन मया व अलफ छ १६ रविलावल दफाते पत्रे राऊल कीर्तमिंग संस्थान वासदे याचा कारभार पेशजी तुम्ही करीत होता हल्ली मसार निलेस स|| मजकूरी स्थापना करून पाठविले आहेत तरी तुम्ही याजवळ येउन भूकणदास भवानीदास यांचे विद्यमाने कारभार करीत जाने म्हनोण भगवान दयाल दी।। म तारनिले यांचे नांवे पत्र ___No. 77 The Peshwa by his order dated 16th Rabilawal 1177 Arba appoints Bhagawanji Dayal to administer Bansda on behalf of Rawal Kiratsingh raised to the Gadi as successor of Udaysingh with help of the Sarkar. No 78 Arba पे. रोजकिर्द गुजराथ-रु. नं. ११३ । राजमंडल स्वारी राजश्री पंत प्रधान बि।। राजश्री गणेश विश्वनाथ सु॥ सवा सबैन मया व अलफ छ १६ रविलावल दफाते पत्रे ___ संस्थान वासदे येथे उदेसिंग बीन गुलाबसिंग होते ते मृत्यु पावले त्याचे पोटी संतान नाही तेव्हा तुम्ही गुलाबसिंग यांचे धाकटे बंधु संस्थानास अधिकारी म्हणोन संस्थान. मजकूरी जाऊन राहिला परंतु सरकारचे नजरेचा फडशा न केला तो तगादा तुम्हा कडे होता च इतकीय त तुमचे चुलते चुलत भावाचालेक परवतपिंग वीन केसरमिंग मीयागांवी राहातो त्याणे आपले तफेने बस्ता रठोड जमात्र सुद्धा वासद्यास प॥ संस्थान घेतले हे वर्तमान तुम्ही येऊन विदीत केले Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy