SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 108
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ [बाट चे मराठी त्याज वरून फौज सुद्ध वासघास जाऊन ठाण घेऊन वस्ताराठौडे यांस वाहेर काढीले मीयागाबीहून परवतसिंग यांस आणून उभयताचे वर्तमान पंचाईतास मनास आणा वयास सांगितले तेव्हां परवतसिंग म्हणोन लागलाकी तुम्ही राउलणीचे पोट चे यांस राज्यास अधिकार नाही हे श्रापण तरे करुन देंऊ व तुम्ही म्हणोन लागलाकी आपण राऊलणीचे पोटचे असे म्हणोन तुम्ही उभभतां मुचलके लिहून दिले तेव्हां सडया प्राणून खरे खोटे कराये इसकीयांत परवतसिंग याणे विचार करून सांगितलेकी कीर्तसिंग राऊलणीचे नव्हे यास च राज्याचा अधिकार आहे इतके दिवस आपण प्रादावती मुलें राऊलणीचे पोंटचे म्हणत होतो म्हणोन सांगोन सदरहू अन्वये वेदाब्याचा करार तुम्हांस लेहून दिल्हा व तुम्ही राज्यास अधिकारी जाहाला आमचे कुवर पदवीचे गाव तीन विभागाचे हमेशा खात आलोत्या प्रमाणे तुम्ही चालवावे या शिवाय आम्हास नीवरा रुपये २५०० अडीच हजार ठराव केला आहे त्या चे गांव पालाहिदा करुन द्यावे त्वा प्रमाणे अम्ही अनभउन राहू तुम्ही संवस्थान मजकूरची राज्याचे अधिकारी ठरला हा करार राजी रजामंदीने लिहून दिला असे अतः पर तुम्हासी व संस्थान मजकूरचे राज्यासी दगा दावा नाही वासद्यास आम्ही सिंबंदी ठेऊन गेलो होतो त्याचा खर्च तुम्ही आम्हांस दिल्हा तो भरून पावेला यांत अंतर जाहले तर सरकारचे गुन्हेगार व वंशाचे खोटे या प्रमाणे लिहून दिल्हे तेव्हा तुम्हा कडे सरकारची नजर फरार करुन देऊन संस्थान तुमचे स्वाधीन केले असे तरी सरकारांत रज राहोन संस्थान मजकूरी चौथाई चा अमल सरकारचा आहे त्याचा कचा आकार होईल तो सरकारांत देत जाणे नजरेचे ऐवज हप्तेबंदी आलाहिदा करून दिल्ही आहे त्या प्रमाणे वसूल देऊन कवजा घेणे म्हणोन राऊल कीर्त सिंह संस्थान मजकूर यांचे नांवे पत्र सदरहूं अन्वये जमीदारासकी संस्थान मजकूरी मसार निलेची स्थापना करून पाठविले आहेत यासी रूजू राहोन आमल सुरलीत देणे म्हणोन. Nos. 78 The Peshwa in his order dated 16th Rabilawal 1177 Arba writes: “On the death of Udaysingh Gulabsingh without any issue Kiratsingh his ( Dhakata ) younger brother ascended the Gadi, but could not pay the Government dues and was therefore reprimanded for the default. Meanwhile Parbatsingh his (Chulte chulat Bhavachalek) cousin in collateral line who was living at Miyagaon took possession of the State by force. Riratsingh approached the Government for help. With the help of Government forces Parbatsingh was defeated and compelled to relinquish his all claims over the Gadi of Bansda in favour of Kiratsingh." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy