________________
८७
[ लाट चे मराठी
१
ये घिसी नारो आनंदराव याचे नांवे सनद कीं संस्थान मजकूर कडे सरकारचा ऐवज येणे त्याचे वसुलास गणेश हरी याचे विद्यमाने तुम्ही कारकून व स्वार पाठउन संस्थान मसारनिले पासून एवजाचा नीकाल करुन देणे.
रसानगी यादी
No. 74
The Peshwa by his oder dated 1öth Rajjab 1176 Arba, makes pressing demands on Rawal Udaysingh for payment of Government's dues and writes that the money is required urgently for meeting the expenses of detachment sent under Naro Anadrao in Gujarat for suppressing the rebel.
हुजूर
रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३
राजमंडळ
स्वारी राजश्री पंत प्रधान सु ।। सीत सवैन मया व अलफ छ २३ जिल्हेज दपाते पत्रे उदे िंंग राउल संस्थान वासदे याचे नांवे सनद कीं सा मजकूर येथील सरकार अमला ची कमावीस रा. त्रिंबकजी भालेराव यांस सांगितली असे तरी मसारनिले कडील कारकून यासी रुजु होउन सा मजकूरजा श्रमल सुरलीत देणे वसूल घेतला असेल तो रुजु करून देणे म्हणोन सारनिलेच्या नांवे सनद
१
रसानगी यादी
पे. रोजकीर्द गुजराथ रु.
No. 75
नं. ११३
२
No. 75
The Peshwa by his order dated 23rd Jilhej 1176 Arba informs Udaysingh that Tryambak Bhalerao is appoined Kamavisdar of Bansda and directs him to make payment of Government's dues to the new incumbent.
Arba 1177
No 76
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
Arba 1177
राजमंडळ
स्वारी राजश्री पन्त प्रधान विद्यमान राजश्री गणेश विश्वनाथ सु ।। सबा सबैन मया ब अफ छ १६ रविलाल दफाते प
कीर्तसिंग स वादे याचा व पर्वतसिंग याचा कजीया होता म्हनोन हरजरणास लष्करांत पाणून पचाइतमते उघयताचे कजीयाचा पडशा होउन कीर्तसिंग यांस स|| मजकूरचा
www.umaragyanbhandar.com