________________
४
अहिंसा
भ) उत्पन्न होने जडता येते आणि भावांचे भांडारच आहे.
तर पाप लागेल. बाकी, बटाटा खाल्ल्याने तुम्हाला काय नुकसान होईल? तर त्यामुळे मेंदूची स्थूलता येईल, जड बुध्दी होईल. कंदमूळात सूक्ष्म जीव पुष्कळ प्रमाणात आहेत, निव्वळ जीवांचे भांडारच आहे. त्यामुळे कंदमूळ खाल्ल्याने जडता येते आणि कषायभाव (क्रोध, मन, माया, लोभ) उत्पन्न होतात. आपल्याला तर जागृतीची गरज आहे. म्हणून कंदमूळ कमी खाल्ले गेले तर चांगले. पण तेही भगवंतांच्या आज्ञेत आल्यानंतर जागृतीची गरज आहे. आणि कंदमूळ खाल तर जागृती मंद होऊन जाईल आणि जागृती मंद झाली तर मोक्ष कसा मिळवणार? _म्हणजे भगवंताने या सर्व खऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि हे सर्व तुमच्याकडून पाळल्या गेल्या तर पाळा आणि नाही पाळल्या गेला तरी हरकत नाही. जितक्या शक्य असतील तितक्या पाळा. जर पाळल्या गेल्या तर चांगलीच गोष्ट आहे.
सर्वात मोठी हिंसा, कषायात हे तर सर्व उलटेच धरुन ठेवले आहे, एका बाजूला असे करतात आणि एका बाजूला कषाय करतात! म्हणजे तीन रुपयाचा नफा करतात आणि करोड रुपयाचे नुकसान करतात! आता याला (खरा) व्यापारी कसे म्हणता येईल? आणि बघा ना, हे असे शेवटपर्यंत धरुन ठेवतात आणि तशी तर अपार हिंसा करतात. या जगात सर्वात मोठी हिंसा असेल तर ती म्हणजे कषायांची! कोणी विचारले की भाऊ, हा मनुष्य जीव मारतो आणि हा मनुष्य कषाय करतो, तर जास्त पाप कोणाला लागेल? तर कषाय करणाऱ्याला जास्त पाप लागेल, कारण कषायची एवढी मोठी किंमत आहे, जीव मारणाऱ्यापेक्षाही कषाय करण्यात जास्त पाप लागते.
ही गोष्ट समजा या अशा सर्व गोष्टी भगवंतानी सांगितलेल्या आहेत आणि हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितले गेले आहे. यात आग्रह धरायचा नाही.