________________
अहिंसा
मिळवला. मी कसे छान पकडले ! त्याचे जास्त मार्क मिळतात. मी कसे छान पकडले!
२०
दादाश्री : खुश होतात ना ! मग तिथे कर्मही तसेच बांधले जाईल, मग त्याचे फळ सुद्धा येईल, जेवढे खुश झालात तेवढे दुःखही भोगावे लागेल.
वेगळे हिशोब पापाचे
माणसाने झाड
प्रश्नकर्ता : एका माणसाने गवत कापले, दुसऱ्या कापले, तिसऱ्या माणसाने मच्छर मारले, चौथ्या माणसाने हत्तीला मारले, पाचव्या माणसाने मनुष्याला मारले. आता या सगळ्यात जीव हत्या तर झालीच पण या पापाचे फळ वेगवेगळे येईल ना ?
दादाश्री : हो वेगवेगळे. असे आहे ना, यात गवताची काही किंमतच नाही.
प्रश्नकर्ता : पण त्यातही आत्मा तर आहेच ना ?
दादाश्री : आत्मा आहे हे खरे. पण ते गवत तर स्वत:च बेशुद्धावस्थेत भोगत आहे ना !
प्रश्नकर्ता :
पाप आहे ?
म्हणजे समोरच्याला किती दुःख होते त्या आधारावर
दादाश्री : समोरचा किती दुःख भोगत आहे, त्या त्यानुसार आपल्याला पाप लागते.
प्रश्नकर्ता : बंगल्याच्या सभोवताली स्वत:चे गार्डन बनवतो.
दादाश्री : त्यात हरकत नाही, तितका वेळ आपला वाया जातो, म्हणून नाही म्हटले आहे. जीवांसाठी नाही म्हटलेले नाही.
प्रश्नकर्ता : पण आपण निमित्त बनलो असे म्हटले जाईल ना.