________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार मुलगीच तशी होती. दादासारखे शिकवणारे भेटले तर मग काय बाकी राहिले ? नाहीतर या पूर्वी एडजस्टमेन्ट रशिया आणि अमेरिका सारखे होते. तेथे बटन दाबताच चुटकी सरशी सर्व पटापट पेटेल, असे होते. ही काय मानवता आहे? कशाला घाबरतात? जीवन कशासाठी असते? जेथे संयोगच असे आहेत, तेव्हा मग काय करणार? जे जिंकण्यासाठी तयारी करतात ना, तेथे त्यांचे चारित्र्यबळ 'लूज' (कमकुवत) होते. आम्ही अशी कोणत्याही प्रकारची तयारी करत नाही. या चारित्र्याचा उपयोग, ज्याला तुम्ही तयारी म्हणतात, परंतु त्यामुळे तुमच्यात जे चारित्र्यबळ आहे ते 'लूज' होऊन जाते आणि जर चारित्र्यबळ नष्ट झाले, तर तुझ्या पती समोर तुझी किंमतच रहाणार नाही. अशाप्रकारे त्या मुलीमध्ये योग्य समझ चांगल्या प्रकारे बिंबवली. नंतर मग ती मला म्हणाली की 'दादाजी, आता मी कधीही हरणार नाही, अशी गॅरेंटी देते.' आपल्याशी कोणी कावेबाजी (कट-कारस्थान) करत असेल आणि आपणही तसेच केले तर आपले चारित्र्यबळ तुटून जाईल. कोणी कितीही कावेबाजी करत असेल तरी स्वतः केलेल्या कावेबाजीत तो स्वत:च फसतो. परंतु जर तुम्ही त्या कावेबाजी समोर तयारी करायला गेलात तर तुम्ही सुद्धा त्यात फसाल. आमच्यापाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी कावेजाबी केली होती परंतु त्यात ते स्वतःच फसेल गेलेत. कारण की आम्हाला एक क्षणभरही कावेबीजी करण्याचा विचार आले नाहीत. जर असे समोर तयारी करण्याचे विचार आले तर आमचेही चारित्र्यबळ तुटून जातो. शीलवानपणा तुटून जाते. शीलवान म्हणजे काय? की समजा तो शिवीगाळ करायला आला असेल परंतु येथे आल्यावर शांतपणे बसतो. आम्ही सांगितले काहीतरी बोला, बोलाना, परंतु तो एक अक्षरसुद्धा बोलू शकत नाही. असा 'शीलचा' प्रभाव आहे! जर आपण एक अक्षर पण समोर बोलण्याची तयारी केली ना, तर शील तुटून जाईल. म्हणून तयारी करायची नाही. ज्याला जे करायचे असेल ते त्याने करावे. 'सर्वत्र मीच आहे.' बोला. (आत्मास्वरूपाने सर्वांच्या सोबत अभेद आहे.) समोर तयारी करण्यास गेलो तर आपल्याला नवीन कावेबाजी करावी