SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 96
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ८६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ५३७ नासम्यक्कतकारी स्यादप्रमत्तः सदा भवेत् । कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ॥ १२।१४०/६० निष्काळजीपणाने कांहीं करूं नये. नेहमीं सावध असावें. कारण एकादा कांटासुद्धां जर अयोग्य रीतीनें तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो. ५३८ नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं वापि न विद्यते । सामर्थ्ययोगाज्जायन्ते मित्राणि रिपवस्तथा ।। १२।१४०/५१ नसतो किंवा मित्रहि नसतो. सामर्थ्याच्या योगानें खरोखर जन्मतःच कोणी शत्रु मित्र आणि शत्रु हे होत असतात. ५३९ नास्ति भार्यासमं किंचिन्नरस्यार्तस्य भेषजम् ।। १२।१४४|१५ आर्त पुरुषाला भार्येसारखे दुसरें औषध नाहीं. ५४० नास्ति भार्यासमो बन्धुर्नास्ति भार्यासमा गतिः । नास्ति भार्यासमो लोके सहायो धर्मसंग्रहे ॥। १२।१४४।१६ भार्येसारखा मित्र नाहीं, भार्येसारखा आसरा नाहीं. या लोकीं भार्येसारखा धर्मानुष्ठानांत साहाय्य करणारा कोणी नाहीं. ५४१ नास्ति मातृसमा च्छाया नास्ति मातृसमा गतिः । नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ।। १२/२६६।३१ मातेसारखी सांवली नाहीं, मातेसारखी गति नाहीं, मातेसारखें छत्र नाहीं. मातेसारखी प्रिय कोणी नाहीं. ५४२ नास्ति विद्यासमं चक्षुर्नास्ति सत्यसमं तपः । नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम् ।। १२।३२९/६ विद्येसारखा अन्य नेत्र नाहीं. सत्यासारखे तप नाहीं. विषयवासनेसारखें दुःख नाहीं, आणि त्यागासारखें सुख नाहीं. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy