________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४२
*
*
*
*
* पाययकुसुमावली
परंपरेने 'वज्जालम्गं' चा कर्ता जयवल्लभ मानला जातो. पण तिसऱ्या गाथेवरून 'जयवल्लभ वज्जालग्गं' हेच या ग्रंथाचे नाव असल्याचे दिसून येते. ७९४गायेत 'वज्जालए सयललोर भिट्टिए-सर्व लोकांना अभिलषणीय अशा 'वज्जालगंचे नाव 'जयवल्लभ' जगवल्लभ होय हेच सिद्ध होते. यावर संस्कृत छाया लिहिणाऱ्या रत्नदेवाने (इ.स' १३३६) याचा कर्ता श्वेतांबर जैन होता असे सांगितले आहे. १४व्या शतकाच्या अगोदर होऊन गेला असावा असे अनुमान केले जाते.
हालाच्या गाहासत्तसई' (गाथासप्तशती) मध्ये केवल एकाच गावेत एका प्रसंगाचे हुबेहुब शब्दचित्र रेखाटले आहे. परंतु वज्जालग्गंमध्ये एकाच विषया वरील अनेक गाथांचा संग्रह करून तो विषय स्पष्ट केला आहे. 'वज्जा' म्हणजे पद्धती आणि 'वज्जालग्गं' म्हणजे एकाच विषयावरील अनेक गाथांचा केलेला संग्रह. यात सोयार गाहा, कव्व सज्जन, दुज्जन, सेवय भमर, मुण, चंदण, आदि विषयावर सुभाषितवज्जा ७९५गाथांचा सग्रह आहे येथे दीनवज्जा मध्ये दीन मनुष्याचो याचकवृत्ती, "सिंहवज्जेत' सिंहाची स्वतंत्र पराक्रमी वृत्ती आणि चंदन बज्जत परोपकारी सज्जनाप्रमाणे चंदनाची पद्धती वर्णिली आहे.)
( अ ) दीणवज्जा परपत्थणापवनं मा जणणि जणेसु एरिसं पुत्तं ।। उयरे वि मा धरिज्जसु पत्थणभंगो कओ जेण ।। १ ।। ता रूवं ताव गुणा लज्जा सच्चं कुलक्कमो ताव । ताव च्चिय अहिमाणो देहि त्ति न भण्णए जाव ।। २ ।। तिणतूलं पि हु लहुयं दीणं दइवेण निम्मियं भुवणे । वाएण कि न नीयं अप्पाणं पत्थणभएण ॥ ३॥
For Private And Personal Use Only