________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भाई-कुशल आहे. ते येथे आले आहेत आणि त्यांची राजकुमारोंना
मान्यता आहे. कासवदत्ता-महा संकट (कोमळले). वाई-याबाबतीत महा संकट कोणते ? वासवदत्ता-खरोखर काही नाही. (प्रथमपत्नीच्या मृत्यूने)
तशा प्रकारे दुःख करून (माता) उदासीन व्हावे
(हे योग्य नव्हे). वाई-आर्य, शास्त्रानुसार थोर पुरुषांची हृदये सहज (म्हणजे
चटकन) मुळपदावर येतात (शांत होतात) वासवदत्ता-आर्य, स्वतःच त्यांनी मागणी घातली? दाई-छे, छे ! दुसऱ्या कामासाठी येथे आले असता त्यांचे उत्तम
कुळ, (विशेष) ज्ञान, (तरुण) वय व (सुंदर) रूप पाहम
स्वतःच महाराजांनी देऊ केले. वासवदत्ता- (स्वगत) अस्से ! आता याबाबतीत आर्यपुत्र दोषी
नाहीत. दुसरी वासी-(प्रवेश करून) स्वरा करावी, तोवर भार्येने त्वरा
करावी. आजच खरोखर चांगला मुहूर्त आहे. आजच
मंगल विवाह करावा असे आमच्या महाराणो म्हणतात. वासवदत्ता- (स्वगत) जसजशी घाई होते आहे. तसतशी माझे
हृदय अंधःकाराने भरून जाते आहे. दाई-चलावे, राजकुमारीनी चलावे. (सर्व जातात)
For Private And Personal Use Only