SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 126
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir राजकुमारीने सुचविले ( श. सांगितले ). तेव्हा पुढे जाते.' असा (विचार करून) तसेच करून भद्रा बोलू लागली, 'ज्यांचे सौंदर्य पाहून सहस्राक्ष ( इद्रा ) ला ( आपले ) हजार डोळे निश्चितपणे सफळ झाले असे वाटते ते हे निषधपुत्र युवराज नळ आहेत.' . आश्चर्यचकित मनाने दमयंतीने विचार केला, 'ओहो ! सर्व रूपवंतांना मागे सारणारी ( काय ही ) शरीराची ठेवण (म्ह. मोहक अंगलट) ! ओहो ! (काय हे) असामान्य लावण्य ! ओहो ! (काय है) विपुल सौंदर्य ! ओहो ! माधुर्याचा निवास असलेला (काय हा) विलास ! तेव्हा, हृदया, यांना पती मानून परम प्रसन्नता मिळव.' तेव्हा तिने नळाच्या नाजूक गळभात वरमाला घातली. 'ओहो ! हिने उत्तम वर निवडला, चांगल्या (अनरूप बरा)स.वरले' असा लोकात कलकलाट माजला.' ००० For Private And Personal Use Only
SR No.020552
Book TitlePayaya Kusumavali
Original Sutra AuthorN/A
AuthorMadhav S Randive
PublisherPrakrit Bhasha Prachar Samiti
Publication Year1972
Total Pages169
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy