________________
(४८६)
मनाला धर्मध्यानात एकाग्र करण्यासाठी धर्मध्यानाच्या चार भावना १) एकत्व, २) अनित्य, ३) अशरण, ४) संसार यांचे विस्तृत सांगितल्या आहेत वर्णन केले गेले आहे. कारण आमचा विषयच 'भावनायोगे' आहे. याचे ध्यान केल्याने चिंतन केल्याने मनात वैराग्याची भावना जागते. सांसारिक वस्तूबद्दल आकर्षण कमी होते. आत्मा निराकुल, शांत आनंद स्वरूपाकडे वाटचाल करू लागतो. आत्मशांतीसाठी, मनाला निर्मोही बनवण्यासाठी, भावनेचे अतिशय महत्त्व आहे.
ध्यानाची ही उत्कृष्ट, उज्ज्वल, निर्मल दशा आहे. मनाने सारे शुक्लध्यान विषय कषाय संपुष्टात आले तर मनाची मलिनता आपोआप संपते. मन उज्ज्वल होताहोता जेव्हा पांढऱ्या शुभ्र वस्त्राप्रमाणे पूर्णपणे मळ रहित होते, तेव्हा मनाची निर्मलता, शुक्लता प्राप्त होते. अशा निर्मळ मनाची एकाग्रता व अत्यंत स्थिरता शुक्लध्यान
आहे ३९५
शुक्लध्यान हे जीवाच्या सर्वोच्च आत्मानंदाचे शिखर आहे. इथे पोहोचल्यावर आत्मा आपल्या स्वरूपात मग्न होऊन ज्ञानात एकात्मकता प्राप्त करतो. शुक्लध्यान प्राप्त झाल्यावर ध्याता, ध्येय आणि ध्यान या तिन्हींचे तादात्म्य होते. या तिन्हीत एकरूपता होते तेव्हा विशुद्ध आत्म्याच्या सर्व दुःखाचा क्षय होतो. ३९६
शुक्लध्यानाचे दोन भेद आहेत. १. शुक्ल २ परम शुक्ल चौदापूर्वधरापर्यंत शुक्ल ध्यान आहे. केवली भगवानाचे ध्यान परमशुक्ल ध्यान असते. १९७ हे भेद ध्यानाची विशुद्धता व अधिकतम स्थिरतेच्या दृष्टीने केली आहे.
स्वरूपाच्या दृष्टीने शुक्लध्यानाचे चार भेद आहेत. १. पृथक्त्व बितर्क, सविचारपृथकत्वाचा अर्थ आहे भेद वितर्कचा अर्थ आहे तर्क प्रधान चिंतन या ध्यानावस्थेत वस्तूच्या विविध प्रकारांवर चिंतन केले जाते.
२. एकत्व वितर्क सविचार जेव्हा भेदप्रधान चिंतनात मन स्थिरता प्राप्त करते, मंग अभेद प्रधान चिंतनात स्वतः स्थिरता येते. या ध्यानात वस्तूच्या एकल्पाला ध्येय मानले जाते. जर कोणत्याही एक पर्यायरूप अर्थावर चिंतन चालते तेव्हा त्याच्यावरच चिंतन चालत राहील. हे ध्यान पूर्णपणे निर्विचार ध्यान नाही.
३) सूक्ष्मक्रिया प्रतिपाति हे ध्यान अतिशय सूक्ष्म क्रियेवर चालते. जेव्हा सर्वज्ञ भगवान योग निरोधाच्या क्रमात शेवटी सूक्ष्म शरीरयोगाचा आश्रय घेऊन बाकी योगांवर रोक लावतो तेव्हा ती सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान असते. कारण की, त्यात