________________
(१८०)
गंधपुर' असण्याची शक्यता आहे.
शांतसुधारसाची रचना सोळा सा
याची शक्यता आहे. त्यावेळी अशाप्रकारच्या काव्यरचनेचे अत्यंत महत्त्व घनजी यांसारखे योगी सुद्धा जवळजवळ याच काळात झाले.
पारसाची रचना सोळा भावनांवर झाली आहे. हे एक अदभूत गेय काव्य सामध्ये मैत्री इत्यादी चार भावनांचे सुद्धा वर्णन आहे. सोळा भावनेला आत्मशांतीचे अमत समजून ह्या ग्रंथाचे नाव 'शांतसुधारस' ठेवले आहे.
वैराग्याच्या गोष्टींना सुंदर, मनोहर शब्दांमध्ये संकलित करणे अत्यंत कठीण काम आहे. परंतु उपाध्याय विनयविजयजी यांनी त्यांना विभिन्न रागरागिनीमध्ये प्रस्तुत केले
आहे.
आनंदघनजी - १७ व्या, १८ व्या शताब्दीच्या अध्यात्मयोगी संतांमध्ये धनजी यांचे नाव अत्यंत प्रसिद्ध आहे. ह्यांचा जन्म मारवाडच्या अंतर्गत मेडतामध्ये झाला. लहानपणीच जैन साधूच्या रूपात हे दीक्षित झाले असे मानले जाते. यांनी खरतर गच्छाचे आचार्य जिनराजसूरींद्वारे दिशा ग्रहण केली. यांचे दीक्षा नाव 'लाभानंद' होते. हे स्वतंत्र प्रकृतीचे आध्यात्मिक साधक होते म्हणून यांचे मन सांप्रदायिक सीमेच्या अंतर्गत रमले नाही. यांनी एकांत वनभूमीमध्ये सतत योगसाधना केली. सांसारिक एषणा आणि यशस्विता इत्यादी पासून ते सर्वथा दूर राहिले.
आनंदघनजी यांनी चोवीस तिर्थकरांच्या स्तुतीच्या अंतर्गत जे पवित्र, निर्मळ अध्यात्मिक भाव प्रकट केले ते वास्तविक साधकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. ह्यांच्या वाणीमध्ये आध्यात्मिक अमृत रसाचे मिश्रण झाले आहे. 'चोविसी' ठिकाणी उद्गार प्रकट केलेले आहेत.
श्रीमद् रायचंद (राजचंद्रजी) - महात्मा गांधी ज्यांच्या व्यक्तित्वाने आणि कृतीने प्रभावित होते, असे 'श्रीमद् राजचंद्र' शतावधानी होते. हे गुजरातच्या ववाणिया गावाचे निवासी होते. ह्यांचे पिता 'रवजीभाई' आणि माता 'देवाबेन' होते. ह्यांचा जन्म कार्तिक शुक्ल त्रयोदशी वि. सं. १८२४ ई. सन १८९७ मध्ये झाला. हे जन्मजात कवी व ज्ञानी होते. त्यांना जातिस्मरण ज्ञान झाले होते असे म्हणतात. यांनी 'हिरे-मोती'चा व्यापार केला. तसेच दिगंबर जैन ग्रंथाचे अध्ययन करून ते प्रकाशित केले. ते राजचंद्र जैन ग्रंथमाला यांद्वारे आजही प्रकाशित होत आहे.
हे महान तपस्वी, त्यागी, अध्यात्मज्ञानी होते. चार महिने हे उद्योगधंदे सोडून जगलामध्ये एकांतस्थानी आत्मध्यानामध्ये तल्लीन होत होते. हे मोठे कवी होते. त्यांच्या
ansi-mhainwom
Mantr