________________
(१५९)
ना इत्यादींमुळे सांसारिक जीवन नरकासारखे झाले आहे. त्याचा नाश माही मैत्री भावना ही एक संजीवनी आहे. मैत्रीभावनेला विकसित करणे अत्यंत
मारे मानवाच्या मनात क्रोध, अहंकार, उच्चता, नीचता इत्यादींच्या अनेक गाठी व त्यामुळे मनुष्य समता, वात्सल्यता, सहृदयता यांसारख्या कोमल भावनांना प्रकट
नाही त्याचा परिणाम असा होतो की मनुष्याला धन, वैभव, परिवार, सामर्थ्य ही सर्वकाही प्राप्त होऊनही जीवनामध्ये शांती मिळत नाही. जैन धर्माने ह्या अशांतीचे
मालेल्या लोहशंखलेला तोडण्याचा जो मार्ग प्रस्तुत केला आहे तो अत्यंत विलक्षण आहे. 'आवश्यक सूत्रां'च्या एका गाथेत असा जीवनाचा संदेश दिला आहे ज्याचे अनुसरण
मानव अशांतीच्या भयंकर अरण्यातून निघून शांतीच्या देवोपम साम्राज्याला प्राप्त करू शकतो.
खामेमि सव्वेजीवा, सव्वे जीवा खमंतु मे ।
मित्ती मे सव्वभूएसु, वेरं मज्झं न केणइ ॥१०३ भावार्थ - एक मुमुक्षू स्वतःला निर्भार आणि निर्द्वन्द्व करण्यासाठी अत्यंत भावपूर्ण शब्दामध्ये सांगतो की, "मी त्या सर्व जीवांना क्षमा करतो, जे माझ्याबरोबर कटू व्यवहार करतात. जर कोणी माझ्याबरोबर कुटुपणे वागले तर ते सर्व मी विसरतो आणि मनातल्या सर्थ दुर्भावनासुद्धा काढून टाकतो." न मागता क्षमा करण्याची भावना खरोखर एक आंतरिक निर्मलतेचे विलक्षण उदाहरण आहे. आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे की दुर्भावनाग्रस्त व्यस्ती क्षमा मागितल्यावरसुद्धा क्षमा करीत नाही. याउलट प्रतिशोध घेण्यास उत्सुक असते. तेव्हा स्वतःच क्षमा करण्याची भावना किती उच्चकोटीची किंवा उच्च मानसिकतेची द्योतक
ह्यानंतर मुमुक्षूचे पुढचे पाऊल सर्व जीवांकडून क्षमा मागण्यासाठी पुढे जाते. तो सनाकडे याचना करतो की त्याच्याकडून जाणते किंवा अजाणतेपणी झालेल्या चुकांसाठी समा करावी.
मानवी मन अत्यंत दुर्बल आहे. कोणाच्या हातून केव्हा, कोणती चूक घडेल यान राहत नाही. म्हणून फारशा चूका अज्ञानतेमध्येच होतात. कोणाच्या बाबतीत ६. कव्हा चूक झाली हे लक्षात न आल्याने तो प्राण्यांकडून क्षमा मागतो. हे जीवनमात्र काळाच्या सीमेमध्ये बद्ध नाही. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या शृंखलासुद्धा
जखडलेल्या आहेत. ह्या क्षमायाचनेबरोबर त्या सर्वांचा परिष्कार होतो.
ह्याच्याबरोबर जखडलेल्या आहेत. ह्या क्षमा