________________
VAISE
लौलिक सुखासाठी, न पारलौकिक सुखासाठी, न कीर्ती, यश, प्रतिष्टा
निरसाठी तप करा. कर्मनिर्जरेसाठी केलेली क्रिया सर्वार्थदायिनी
यादीसाठी पण एकमात्र निर्जरसाठी तप कर
थे निर्जरा भावनेचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ज्या क्रिया, धर्म, तप, करायचे र त्याच्यामागे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता मात्र कर्मनिर्जरेसाठीच तप
अनन्त पटीने त्याचा लाभ होतो. गहू पेरले तर घास सहजतेने मिळतो. धासासाठी जी गह पेरत नाही. तसेच निर्जरेसाठी तप केले तर भौतिक वस्तू तर घासाप्रमाणे मिळून जात त्याच्यासाठी अमूल्य कर्म निर्जरेचा लाभ सोडणे योग्य नाही. हेच शास्त्रकाराचे मनाये आहे.
Swayamsheme
आवश्यक सूत्र मनुष्य या संसारामध्ये ज्या लोकांना तसेच धनादी भौतिक साधनांना 'त्राणरूप' अथवा 'शरणरूप' मानतो ते वस्तुतः शरणरूप नाहीत. संकट, दुःख, रोग आणि मृत्यूपासून पाचविण्यास कोणीही समर्थ नाही. द्वादश भावनेमधील 'अशरण भावना' ह्याच वैचारिक पृष्टभूमीवर आधारित आहे. जेव्हा कोणीच शरणरूप नाही, तेव्हा मानवाने काय करावे ? गोगाचा आश्रय घ्यावा ? हे प्रश्न सहजच उपस्थित होतात. परंतु संसारी पदार्थ आणि संसारी लोक कोणीच त्राण देण्याचे साधन किंवा आश्रयरूप होऊ शकत नाही. कारण उसारातील सर्व प्राणी स्वतःच शरणशून्य प्राणरहित आहेत तर ते दुसऱ्यांना कसे शरण देऊ शकतील ? पदार्थ अशरण आहेत तर शरणरूप काय आहे ? ह्याचे अत्यंत सुंदर उतर आवश्यक सूत्रांमध्ये प्राप्त होते. तेथे स्पष्ट लिहिले आहे
चत्तरि सरणं पवजामि अरिहंते सरणं पवजामि सिद्धे सरणं पवजामि साहु सरणं पवजामि
केवली पण्णतं धम्म सरणं पवजामि १०२ येथे 'शरण चतुष्टय' याचा उल्लेख आहे. अर्हत, सिद्ध, साधू आणि सर्वज्ञ प्ररूपित प्रमाला प्राणिमात्रांसाठी शरणरूप सांगितले आहे. अर्हत तत्त्वदर्शक अथवा जीवन दर्शनाचे
आणि उपदेशक आहेत. त्याचा आधार घेऊन प्राणी धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी होतो. सिद्ध म्हणजे ज्यांनी समस्त कर्माचा क्षय करून परमशुद्ध आत्मस्वरूपाला भावाला स्वायत्त केले आहे ते विमुक्तीच्या दिशेमध्ये गमन करण्यासाठी प्रोत्साहित
SMAR