________________
(१२६)
ईर्ष्या समितीमध्ये संयमशील व्रतपरायण साधूच्या गमनागमन प्रवृत्तीचा पूर्णपणे होती. 'इंद्रियांच्या बाह्य चेष्टा' म्हणजेच 'चर्या' होय. चर्येमध्ये प्रवृत्त होण्यापूर्वी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. ईर्या समितीच्या पालनासाठी साधूने मनामध्ये भावना ठेवली पाहिजे की, मी नेहमी ह्या प्रवृत्तीमध्ये जागृत राहीन.
या भावनेसंबंधी साधकाने पुन्हा पुन्हा मानसिक अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने ईर्ष्या समितीची प्रवृत्ती दूषित होणार नाही. त्यात सावधानी बाळगण्यात त्याला
मिळेल.
ज्ञान, दर्शन, चारित्र्य यांची वृद्धी किंवा रक्षण होत असेल तेव्हाच गमन इत्यादी कित प्रवृत्ती केली पाहिजे.
अशाप्रकारे चिंतन आणि प्रयोगाने साधकाच्या जीवनात अहिंसा साकर होते. तो आपल्या गती-प्रवृत्तीमध्ये इष्ट सिद्धी प्राप्त करतो.
To keep
२) मन परीज्ञा भावना अथवा मन समिती भावना - मनाला चांगल्याप्रकारे समजून पापकारी, हिंसाकारी, परपीडाकारी, छेदन-भेदनकारी, क्लेश-द्वेषकारी, परितापकारी, ज्याच्यामुळे इतर प्राण्यांचे प्राण घेण्याचे विचार येतील अशा विचारांना मनात आणू नये. मनाता वाईट विचारांपासून दूर ठेवणे म्हणजे 'मन समिती भावना' आहे. ७
मन खूप चंचल आहे. त्याला सन्मार्गी लावणे अत्यंत कठीण आहे. परंतु वैराग्य आणि अभ्यासाद्वारे मनाला नियंत्रित केले जाऊ शकते. मन परिज्ञा भावनेचा हाच संकेत आहे. मनाच्या चंचलतेचे आणि अस्थिरतेचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने आणि त्याला नियंत्रित करण्याच्या भावनेचा अभ्यास केल्याने मनाची स्थिती सुधारू शकते. गणधर गौतम स्वामींनी केशीकुमार श्रमणाला मनाची स्थिती आणि मनाला वश करण्यासाठी उपाय सांगताना सांगितले आहे की, मन साहसी, भयंकर व दुष्ट अश्वासारखे चहूकडे धावत असते, परंतु मी त्याला धर्म आणि अभ्यासाद्वारे वश करतो. तेव्हा ते चांगल्या अश्वाप्रमाणे सन्मार्गी लागते. ८
j
'मन परिज्ञा भावना' मनाला सम्यक् चर्येमध्ये लावते. अशुभ, अनिष्टकारी, आर्त, रौद्र ध्यानयुक्त विचारांना संधी न देता परतावून लावले पाहिजे. तसेच स्वतःला आणि ४६ दुसऱ्यांना आनंदादायी अशा शुभकारक विचारांना मनामध्ये आणणे हे मनःसमिती भावनेचे स्वरूप आहे. गतीची शुद्धता ईर्यासमितीने फलित होते व मनाची शुद्धता मनःसमितीने
1 paving Bywitch.