________________
(१२७)
आहे म्हणन मन:समिती भावनेने प्रेरित होणे हे अत्यंत
मी नारीराचे संचालक आहे. म्हणन मन:समिती
वचन समिती भावना अथवा वचन परिज्ञा भावना - जे वचन पापकारी,
मांचे आस्रवजनक, छेदनभेदकारी, क्लेश-द्वेषकारी आहे, संतापकारक याने प्राण्यांच्या जिविताची हिंसा होईल असे वचन न बोलणे ही 'वचन प्ररिज्ञा' ना आहे.९ असे वचन पुन्हा पुन्हा बोलण्याने चिंतन केल्याने वाणी नियंत्रित होते
वाधिक हिंसेपासून साधक सावधान होतो. वचनविधीचा ज्ञाताच खरा निर्गन्थ आहे भो म्हटले जाते.
बचन एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणे आहे. याचा चुकीचा प्रयोग अत्यंत घातक असतो. तीर आणि तलवारीचे घाव भरून येतात, परंतु दुर्वचनरूपी जे काटे आहेत ते तीक्ष्ण अलापेक्षाही अधिक पीडाकारी असतात. ते मनातून काढणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे जन्मोजन्मीच्या वैराने मनुष्य बांधला जातो.
वचन समिती भावनेने प्रेरित झाल्यावर साधकावर असे संस्कार होतात की त्याच्या तोंडातून अकस्मात जरी एखादे वचन बाहेर पडले तरी ते शुद्ध, प्रिय आणि हितकारी असते कारण भावनेमुळे संस्कार दृढ होतात. याप्रमाणे वचनविधी पूर्णपणे जाणणारा साधक वचन समिती भावनेचा आराधक असतो. ह्या कर्मप्रधान जीवनामध्ये बचन अथवा वाणीचे फारच महत्त्व आहे. मनुष्य जे काही मनन, चिंतन करतो, तेच वाणीद्वारे प्रकट करण्याची त्याची इच्छा असते. कारण तसे केल्याशिवाय त्याला शांती मिळत नाही. मनात जे आले ते प्रकट केल्याने त्याचे एकप्रकारे वैचारिक विरेचन होते. त्यामुळे त्याला स्वतःला हलकेपणाचा अनुभव येतो.
शास्त्रामध्ये वाणीच्या नियंत्रणावर खूपच जोर दिला आहे, असे ह्या भावनेत दिसून आले. हिंसात्मक पापवर्धक वाणी बोलणारा स्वतः तर पतित होतोच, परंतु त्याची वाणी दलून दुसरेही दुष्प्रेरित होतात म्हणून वचन समितीभावनेच्या चिंतनाची फारच आवश्यकता
१) आदान भांड मात्र निक्षेपना समिती भावना - 'आदान' म्हणजे 'ग्रण करण' आणि 'निक्षेप' म्हणजे 'ठेवणे'. ज्ञान आणि संयमाचे उपकरण प्रयत्नपूर्वक, साबधानपणे घेणे आणि ठेवणे. आदान भांड मात्र निक्षेपना समिती आहे.११
ह्याच्यात साधक असा विचार करतो की. कोणतेही कार्य करताना प्राण्यांच्या