________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
आहे. नासन्तअह आला आहे. धूलडिआ
४३३ धूलडिआ इकार झालेला आहे.
——
——
४३६ त्र - प्रत्ययस्य
येथे धूलड पुढे आ प्रत्यय असताना, ड मधील अकाराचा
——
नासन्त (सू.३.१८१) पुढे स्वार्थे अ (सू.४.४२९)
सू.४.४३३ पहा.
——
ईय हा मत्वर्थी प्रत्यय आहे.
४३४ ईयप्रत्ययस्य श्लोक १ :हे प्रिया ! (तुझा) संग मिळत नाही; (मग) तुझ्या संदेशाचा काय उपयोग ? स्वप्नात प्यालेल्या पाण्याने (खरी) तहान भागेल काय ? येथे तुहारेण मध्ये आर आदेश आहे. देक्खु... कन्तु येथे अम्हारा मध्ये आर आदेश आहे. बहिणि... कन्तु • येथे महारा मध्ये आर आदेश आहे.
——
४३५ अतोः प्रत्ययस्य
५६५
सू. २.१५६ वरील टीप पहा.
सू.२.१६१ वरील टीप पहा.
श्लोक १ :- येथे, तेथे, घरी, दारी ( याप्रकारे ) चंचल लक्ष्मी फिरते; प्रियकरापासून विमुक्त झालेल्या सुंदरीप्रमाणे ती निश्चलपणे कोठेही रहात
नाही.
येथे एत्तहे, तेत्त मध्ये एत्त (डेत्तहे) आदेश आहे. कहि सू.३.६०.
——
——
——
४३७ त्वतलोः प्रत्यययोः त्व आणि तल् (ता) हे भाववाचक नामे साधण्याचे प्रत्यय आहेत. उदा. बालत्व, पीनता. वड्डप्पणु....पाविअइ येथे वड्डप्पणु मध्ये प्पण आदेश आहे. वड्डत्तणहो तणेण वड्डत्तणहो मध्ये सू.२.१५४ नुसार त्तण प्रत्यय लागला आहे.
――
येथे
४३८ तव्य-प्रत्ययस्य तव्य हा वि.क.धा.वि. साधण्याचा प्रत्यय आहे.