________________
५५०
केलेले असे काहीतरी कौतुक मी करीन; नवीन मडक्यात जसे पाणी सर्वत्र शिरते, तशी मी सर्वांगाने ( त्या प्रियकरात ) शिरेन.
येथे अकिआ, नवइ मध्ये क चा ग झालेला नाही. कुड्ड (सू. ४.४२२) मधील ओ ह्रस्व होऊन कुड्ड. करीसु, पइसीसु सू.४.३८८.
३९७ मराठीतही म चा व होतो. उदा. ग्राम-गाव, भवरु (हिं) भंवर. जिवँ, तिवँ, जेवँ, तेव तेम (सू.४.४०१).
३९८ जइ....पिउ प्रियेण
श्लोक ५ :- सोन्यासारख्या कांतीने चमकणारा फुललेला कर्णिकार वृक्ष पहा. जणु सुंदरीच्या मुखाने जिंकल्यामुळे तो वनात रहात आहे (श- वनवास सेवीत आहे).
येथे पफुल्लिअउ मध्ये फ चा भ, पयासु मध्ये क चा ग आणि विणिज्जिअउ मध्ये त चा द झालेला नाही. उअ सू.२.२११.
——
——
-
टीपा
——
येथे पिउ मध्ये रेफा चा लोप झाला आहे. येथे प्रियेण मध्ये रेफाचा लोप झालेला नाही.
-
कोड
——
नाम - नाव इत्यादी. जिम, तिम, जेम,
३९९ श्लोक १ :- व्यास महर्षी असे म्हणतात:- जर वेद व शास्त्र प्रमाण असेल, तर मातेचे चरण वंदन करणाऱ्यांना दररोज गंगास्नान घडते.
जइभग्गा....
येथे व्यास शब्दात रेफाचा आगम होऊन ब्रासु झाले आहे. मायहँ (म) माय. दिविदिवि सू.४.४१९, ४१०. वासेण....बद्ध
याचे ऐवजी 'वासेण' वि भारहं खंभि 'बद्धं' ( व्यासेन अपि भारतं स्तम्भे बद्धम्) (व्यासाने सुद्धा भारत स्तंभात ग्रथित केले), असा पाठभेद आहे. येथे वासेण मध्ये रेफ आलेला नाही.
४०० श्लोक १ :- वाईट (कर्म) करणाऱ्या पुरुषावर आपत्ती येते.
-