SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 550
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद ५४९ येथे चम्पिज्जइ मधील 'चम्प' हा आक्रम् चा आदेश आहे. बप्पीकी धातू -- बप्प (दे) - बाप. चंप -- (म) चापणे, लाटणे. श्लोक ७ :- सागराचे ते तितके पाणी व तो तेवढा विस्तार. पण थोडी सुद्धा तहान दूर होत नाही. तरी तो वृथा गर्जना करतो. येथे धुळुअइ हा शब्दायते धातूचा आदेश आहे. (येथे धुधुअइ असाही पाठभेद आहे). तेत्तिउ -- सू.२.१५७. तेवडु -- सू.४.४०७. ३९६ श्लोक १ :- जेव्हा कुलटां (असतीं) नी चंद्रग्रहण पाहिले, तेव्हा त्या नि:शंकपणे हसल्या (व म्हणाल्या), प्रिय माणसाला विक्षुब्ध करणाऱ्या चंद्राला, हे राहु! गीळ (रे) गीळ.. येथे °विच्छोहगरु मध्ये क चा ग झाला आहे. गिलि -- सू.४.३८७. श्लोक २ :- आई! आरामात असणाऱ्यांचेकडून सुखाने मानाचा विचार केला जातो. पण जेव्हा प्रियकर दिसतो, तेव्हा व्याकुळत्वामुळे स्वत:चा विचार कोण करतो ? येथे सुघि मध्ये ख चा घ झाला आहे. सुघि -- सू.४.३४२ नुसार होणाऱ्या सुघे मध्ये सू.४.४१० नुसार उच्चार लाघव होऊन सुघि झाले. हल्लोहल -- (दे) व्याकुळता. श्लोक ३ :- शपथ घेऊन मी सांगितले - ज्याचा त्याग (दानशूरता), पराक्रम (आरभटी) आणि धर्म नष्ट झालेले नाहीत, त्याचा जन्म संपूर्ण सफल झाला आहे. येथे सबधु मध्ये प चा ब आणि थ चा ध, कधिदु मध्ये थ चा ध आणि त चा द सभलउँ मध्ये फ चा भ झालेले आहेत. करेप्पिणु -- सू.४.४४०. पम्हट्ठउ -- सू.४.२५८ पहा. श्लोक ४ :- जर कदाचित् प्रियकर मला भेटेल तर पूर्वी (कधीही) न
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy