________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
४.३५१
नाही व जिच्या कृश शरीरात मदनाचा निवास आहे), अशा त्या सुंदरी (मुग्धा) चे आणखी जे काही तुच्छ आहे ते सांगता येत नाही; आश्चर्य हे की तिच्या दोन स्तनांमधले अंतर इतके तुच्छ आहे की त्या (दोन स्तनां) मधील मार्गावर मन सुद्धा मावत नाही.
येथे बारीक, नाजूक, सूक्ष्म, कमी, कृश, सुंदर इ. अनेक अर्थांनी तुच्छ शब्द वापरलेला आहे. या श्लोकात, तुच्छराय हे त्या स्त्रीच्या प्रियकराचे संबोधन आहे असे टीकाकार म्हणतो. या श्लोकामध्ये, °मज्झहे, 'जंपिरहे, 'रोमावलिहे, 'हासहे, अलहन्तिअहे, °निवासहे, धणहे, मुद्धडहे या ष.ए.व. रूपांत 'है' असा आदेश आहे. तुच्छयर तुच्छ चे तर-वाचक रूप आहे. तुच्छउँ सू.४.३५४. आश्चर्य दाखविणारे अव्यय सू.४.४४१. कटरि -
--
अक्खणहं आहे. विच्चि
सू.४.४२१, ३३४.
——
——
——
--
श्लोक २ :आपलेच हृदय फोडणाऱ्या ( स्तनां) ना दुसऱ्याविषयी काय दया वाटणार ? हे तरुणांनो! त्या तरुणीपासून स्वत:चे रक्षण करा. (तिचे) स्तन आता संपूर्ण विषम (हृदय फोडणारे) झाले आहेत.
येथे बालहे या पं.ए.व. मध्ये 'हे' आदेश आहे. हियडउँ अप्पणउँ सू.४.३५४. हियडउँ सू.४.४२९-४३०. कवण सू.४.३६७. म- कवण, कोण. रक्खेज्जहु लोअहो सू. ४.३४६.
सू. ३.१७८; ४.३८४.
——
——
५३१
——
भल्ला (म) भला. महारा
——
श्लोक १ :- हे भगिनी माझा प्रियकर (पती) (युद्धात) मारला गेला, हे चांगले झाले. (कारण) पराभूत होऊन जर तो घरी परत आला असता तर (माझ्या) मैत्रिणींच्या पुढे (मला) लाज वाटली असती.
——
येथे वयंसिअहु मध्ये पं. आणि ष.अ.व. मध्ये हु आदेश आहे.
सू.४.४३४. वयस्याभ्यो
——