________________
५३०
४.३४८
४.३४९
भारइ
४.३५०
४.३४८-४.३५२ या सूत्रांत स्त्रीलिंगी शब्दांना लागणारे आदेश सांगितले आहेत. त्यांचा अन्त्य स्वर कोणताही असो, प्रत्यय वा आदेश तेच आहेत. अंगुलिउ, जज्जरियाउ या प्र.अ.व. मध्ये उ
अंगुलिउ....नहेण
आदेश आहे.
येथे मग्गेहि ँ व तिहि ँ या स.अ.व. मध्ये 'हिं' आदेश आहे.
सू.४.३३४.
——
——
टीपा
श्लोक १ :- • सर्वांगसुंदर विलासिनींना पहाणाऱ्यांचा.
येथे 'सव्वङ्गाउ मध्ये उ आणि विलासिणीओ मध्ये ओ आदेश आहे. वचन....यथासंख्यम् सूत्रात जश्शसो: असे द्विवचन असून उदोत् एकवचनी आहे. म्हणजे भिन्न वचने वापरून आदेश सांगितला आहे. येथे सांगितलेले आदेश अनुक्रमाने होत नाहीत, हे दाखविण्यास असा वचनभेद केलेला आहे. (असेच शब्द पुढेही जेथे येतील तेथेही अशाच प्रकारचा अर्थ जाणावा).
——
——
श्लोक १ :- सुंदरी (मुग्धा ) अंधारात सुद्धा स्वतःच्या मुखाच्या किरणांनी हात पहाते. मग पूर्ण चंद्राच्या चांदण्यात ती दूरच्या वस्तु का पहात नाही (बरे)?
येथे ॰चंदिमऍ या तृ.ए.व. मध्ये ए आदेश आहे. 'करहि सू. ४.३४७. पुणु सू.४.४२६. काइँ श्लोक २ :- जेथे मरकतमण्याच्या प्रकाशाने वेष्टित आहे.
सू.४.३६७.
येथे ॰केंतिएँ या तृ.ए.व. मध्ये ए आदेश आहे. जहिं सू.४.३५७
——
——
श्लोक १ :- तुच्छ कंब असलेली, तुच्छ बोलणारी, तुच्छ व सुंदर रोमावली (उदरावर) असणारी, तुच्छ प्रेम असणारी ( दाखविणारी), तुच्छ असणारी, प्रियकराची वार्ता न कळल्याने शरीर तुच्छ झालेली, (व जणु) मदनाचा निवास (किंवा प्रियकराची वार्ता जिला कळलेली