________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
४.३४६
४.३४७
येथे सामलि मध्ये सिचा, वंकिम मध्ये अम् चा आणि स मध्ये शस् चा लोप झाला आहे. जिवँ जिवँ तिवँ तिवँ सू.४.४०१, ३९७. वम्महु सू.१.२४२.
४.३४५ श्लोक १ :- शेकडो युद्धांत, अति माजलेल्या व अंकुशांना दाद न देणाऱ्या (अशा) हत्तींची गंडस्थळे फोडणारा म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, (तो) आमचा (माझा) प्रियकर पहा.
सू. ४.३८७. अम्हारा
येथे गय पुढे ष.अ.व. प्रत्ययाचा लोप झाला आहे. ( यद्) सर्वनामाचे प्र. ए. व. देक्खु सू.४.४३४. पृथग्योगो....सारार्थः सू.४.३४४ मध्येच आम् प्रत्यय सांगितला असता तर प्रस्तुतचे सूत्र स्वतंत्रपणे सांगावे लागले नसते. मग तसे का केले नाही, या प्रश्नाला येथे उत्तर आहे. व्याकरणीय नियमांच्या उदाहरणांना अनुसरून, योग्य त्या विभक्तीचा लोप आहे हे जाणले जावे, हे सूचित करण्यास प्रस्तुत सूत्रातील नियम सू.४.३४४ पेक्षा पृथक्पणे सांगितला आहे.
——
——
५२९
——
——
——
——
जु ज
प्रथमा
आमन्त्र्ये....जसः संबोधन ही स्वतंत्र विभक्ती नाही. विभक्तीचे प्रत्ययच संबोधनात लागतात; पण ते लागताना कधी थोडे वेगळे फेरफार होतात.
श्लोक १ :- हे तरुणतरुणींनो मला कळले; आपला घात करू नका. येथे तरुणहो व तरुणिहो या सं.अ.व. मध्ये 'हो' आदेश आहे. सू.४.३८४. म • सू. ४.३२९ नुसार स्वरबदल झाला.
करहु
गुण..... आहे.
श्लोक १ :- ज्याप्रमाणे गंगा भारतात तीन मार्गांनी ( प्रवाहांनी) जाते.
येथे गुणहि ँ या तृ.अ.व. मध्ये 'हिं' आदेश