________________
५२६
४.३३७
४.३३८
४.३३९
४.३४०
——
- सू. ४.३५३. तो सू. ४.४१७. जिवँ सू. ४.४०१,
३९७.
——
टीपा
श्लोक १ :उंच उड्डाण करून (मग खाली ) पडलेला खल पुरुष स्वत:ला (व इतर) जनांना ठार करतो. जसे - गिरिशिखरांवरून पडलेली शिळा (स्वत:बरोबर) इतरांचेही चूर्ण करते.
येथे ॰सिंगहुं या पं.अ.व.मध्ये हुं आदेश आहे. दूरुड्डाणें ४.३३३, ३४२. जिह
सू.४.४०१.
——
श्लोक १ :- जो आपले गुण झाकतो व दुसऱ्याचे गुण प्रगट करतो, अशा (या) कलियुगात दुर्लभ असणाऱ्या त्या सज्जनाची मी पूजा करतो.
प्रकार
द्वयं किं म्रियते वा शत्रून् जयति वा इति भावार्थ: ।). येथे तणहँ या ष.अ.व. मध्ये 'हं' आदेश आहे. लग्गिवि
४.४३९.
सू.
येथे परस्सु, तसु, दुल्लहहो, सुअणस्सु या ष. ए. व. मध्ये सु, हो आणि स्सु हे आदेश आहेत. हउँ सू. ४.३७५. किज्जउँ सू. ४.३८५.
श्लोक १ :- तृणाला तिसरा मार्ग नाही; ते आडाच्या काठावर उगवते; त्याला धरून लोक (आड) ओलांडतात; अथवा त्याच्यासह ते स्वतः (आडात) बुडतात.
(या श्लोकाबद्दल टीकाकार सांगतो
अन्योऽपि यः प्रकारद्वयं कर्तुकामो भवति स विषमस्थाने वसति ।
——
सू.
श्लोक १ :- पक्ष्यांसाठी वनात वृक्षांवर पिकलेली फळे देवाने निर्माण केली आहेत; त्यांच्या उपभोगाचे ते सुख असणे चांगले; पण खलांची वचने कानात प्रविष्ट होणे नको.