SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 525
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५२४ ४.३३२ ४.३३३ आरूढ होऊण निघाला. ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांचे ध्यान करून व त्यांना एकत्र करून जणु देवांनी त्या ( रावणा) ला बनविले होते. येथे दहमुहु, 'भयंकरु, °संकरु, णिग्गउ, चडिअउ, घडियउ या प्र.ए.व.मध्ये अ चा उ झाला आहे. चउमुहु व छंमुहु मध्ये द्वि.ए.व.मध्ये अ चा उ झाला आहे. रहवरि सू. ४.३३४. चडिअउ हा आरुह् या धातूचा आदेश आहे (सू. ४.२०६). झाइवि, लाइव चड सू. ४.३५७. णावइ सू. सू. ४.४३९. एक्कहिं ४.४४४. दइवें —— —— —— —— —— —— श्लोक १ :- स्नेह नष्ट झाला नसल्याने, स्नेहाने परिपूर्ण अशा व्यक्तींमध्ये लाख योजनांचे अंतर असू दे; हे सखी! (स्नेह नष्ट न होता) जो शंभर वर्षांनी भेटतो, तो सौख्याचे स्थान आहे. येथे जो, सो या प्र. ए. व. मध्ये अ चा ओ झाला आहे. 'लक्खु, सू.४.३३३, ३४२. सोक्खहँ, ठाउ सू. ४.३३१. 'सएण सू. ४.३३९. निवट्टाहं श्लोक २ :सखी! (प्रियकराच्या) अंगाशी (माझे ) अंग भिडले नाही, अधराला अधर चिकटला नाही; (मी) प्रियकराचे मुखकमल पहात असतानाच (आमची ) सुरतक्रीडा समाप्त झाली. येथे अंगु, मिलिउ, सुरउ मध्ये अ चा ओ झालेला नाही. अंगहि सू. ४.३३५. हलि हले (सू.२.१९५) मध्ये ए चा स्व झाला. अहरें सू. ४.३३३, ३४२. पिअ सू.४.३४५. जो अन्ति सू. ४.३५०. जोअ म्हणजे पहाणे. एम्वइ सू. ४.४२०. —— सू. ४.३३३, ३४२. —— टीपा —— येथे दइएँ मध्ये अ चा ए झाला आहे. महु जे श्लोक १ :- प्रवासाला निघालेल्या प्रियकराने (अवधी) म्हणून दिवस दिले होते सांगितले, ते मोजताना नखांनी (माझी) बोटे जर्जरित झाली. —— सू. ४.३७९.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy