________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
४.३१८-४.३१९ पैशाचीत वर्तमानकाळाचे तृ. पु. ए. व. चे ‘ति’ आणि ‘ते’ असे
प्रत्यय आहेत.
४.३२०
४.३२२
४.३२३
एय्य....स्सिः
शौरसेनीप्रमाणे भविष्यकाळात स्सि (सू. ४.२७५)
न येता, एय्य येतो.
पैशाचीत तद् व इदम् सर्वनामांचे पुल्लिंगी तृ. ए. व. नेन आणि स्त्रीलिंगी तृ.ए.व. नाए असे होते.
--
——
अध....
.. हुवेय्य अध मध्ये थ चा ध (सू. ४.२६७), आणि भयवं (सू. ४.२६५) हे शौरसेनीप्रमाणे आहेत. एवंविधाए....कतं कधं मध्ये शौरसेनीप्रमाणे थ चा ध आहे. एतिसं.... तद्धून येथे पूर्व चा पुरव शौरसेनीप्रमाणे (सू. ४.२७०) आहे. भगवं....लोक भगवं (सू. ४.२६४) आणि दाव (सू. ४.२६२) ताव च.... राजा य्येव शौरसेनीप्रमाणे
शौरसेनीप्रमाणे आहे. (सू. ४.२८०) आहे.
—
——
——
५२१
येथे सू.
४.३२४ मकरकेतू, सगरपुत्तवचनं येथे क, ग, च, त, प, व यांचा लोप सू. १.१७७ नुसार झाला नाही. विजयसेनेन लपितं १.१७७ प्रमाणे, ज, त, य यांचा लोप झाला नाही, सू. १.२२८ प्रमाणे न चा ण झाला नाही आणि सू. १.२३१ प्रमाणे प चा व झाला नाही. मतनं द् चा लोप (सू.१.१७७) आणि न चा ण (सू १.२८८) झाला नाही. पापं प् चा लोप (सू १.१७७) अथवा प चा व (सू.१.२३१) झाला नाही. आयुधं य् चा लोप (सू. १.१७७) आणि ध चा ह (सू. १.१८७) झाला नाही. तेवरो चा लोप (सू. १.१७७) झाला नाही.
‘व्’
-
——
——
-
४.३२५-४.३२८ येथे चूलिकापैशाचिक भाषेचा विचार आहे. ही पैशाची
भाषेची उपभाषा आहे.