________________
५२०
४.३११
४.३१४
४.३१२ तून
४.३१५
४.३१३ ष्ट्वा
४.३१६
येथे उत्तर आहे. सू. ४. ३२४ सांगते की माहाराष्ट्रीला लागू पडणारी सू. १.१७७-२६५ ही सूत्रे पैशाचीला लागू पडत नाहीत. या निषिद्ध सूत्रांतच श आणि ष यांचा स होतो हे सांगणारे १.२६० सूत्र आहे. त्यामुळे हे १.२६० सूत्र पैशाचीला लागू होणार नाही. परंतु पैशाचीत तर श आणि ष यांचा स होतो. म्हणून सू. ४.३२४ मधील बाधक नियमाचा बाध करण्यास, प्रस्तुत सूत्रातील नियम (योग) सांगितला आहे.
४.३१७
टो: स्थाने तुः टु आणि तु ही उदित् (ज्यातील उ ( उत् ) इत् आहे) अक्षरे आहेत. उ च्या मागील वर्णाने सूचित होणारा व्यंजनांचा वर्ग ही उदित् अक्षरे दाखवितात. टु म्हणजे ट-वर्ग आणि तु म्हणजे त-वर्ग.
प्राकृतच्या तूण मध्ये सू. ४.३०६ नुसार न झाला.
संस्कृतमध्ये काही धातूंना क्त्वा प्रत्यय लागल्यावर ष्ट्वा होतो. उदा. दृष्ट्वा इत्यादी.
रियसिन सट र्य, स्न, ष्ट मध्ये स्वरभक्ति होऊन हे आदेश बनलेले आहेत.
क्यप्रत्यय
डी
——
——
——
अञ्ञतिसो
झाला.
सू. ३.१६० वरील टीप पहा.
डित् ई.
टीपा
——
——
सू. ४.२८० पहा.
अन्यादृशमध्ये सू. ४.३०५ नुसार न्य चा ञ्ञ