SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 520
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद ५१९ ४.२९९ हगे -- सू. ४.३०१ एलिश -- सू. १.१०५, १४२; ४.२८८ पहा. ४.३०० अनुनासिकान्तो डिद् आहादेशः -- अनुनासिकाने अन्त होणारा डित् आहँ असा आदेश. ४.३०२ अभ्यूह्य -- विचार करून. ४.३०३-४.३२४ या सूत्रांत पैशाची भाषेचा विचार आहे. ४.३०३ पैशाचीत मागधीप्रमाणे ज्ञ चा ञ होतो. ४.३०५ पैशाचीत मागधीप्रमाणे न्य आणि ण्य यांचा ञ होतो. ४.३०६ ग्रामीण मराठीत ण चा न होतो. हिंदीतही न चा वापर आहे. ४.३०७ तकारस्यापि....बाधनार्थम् -- पैशाचीत प्रायः शौरसेनीप्रमाणे कार्य होते (सू.४.३२३); तथापि शौरसेनीप्रमाणे पैशाचीत त चा द न होता, त तसाच रहातो. माहाराष्ट्री प्राकृतात त् ला अनेक आदेश होतात (उदा.- सू. १.१७७, २०४-२१४ पहा). हे कोणतेच आदेश पैशाचीत होत नाहीत. म्हणून तकाराच्या तखेरीज इतर सर्व आदेशांचा बाध करण्यास, प्रस्तुत सूत्रात तकाराचा तकार होतो, असे विधान केले आहे. ४.३०८ मराठीत सर्रास ल चा ळ झालेला आढळतो. ४.३०९ न कगच....योग: -- प्राकृतमध्ये श् आणि ष् यांचा स् होतो; तसा तो पैशाचीत होतो, असे या सूत्रात का सांगितले, या प्रश्नाला
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy