________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
४.२५४
४.२५५
४.२५७
४.२५८
४.२५९
४.२६०
४.२६३
४.२६४
४.२६५
'आ' हा उपसर्ग. आढवीअइ
आढव या आदेशाला (सू.४.१५५) सू.३.१६० नुसार ईअ प्रत्यय लागून बनलेले कर्मणि
रूप.
आङ् -
——
संस्कृतमधील काही धातूंना प्राकृतात कोणते वेगळे अर्थ आले आहेत, ते येथे सांगितले आहेत.
४.२६०-४.२८६ या सूत्रांत शौरसेनी भाषेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
अनादि असंयुक्त त चा द होणे हे शौरसेनीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. करेध सू. ४.२६८. तधा, जधा सू. ४.२६७. भोमि - सू. ४.२६९. अय्यउत्तो र्य च्या य्य साठी सू. ४.२६६ पहा.
स्निह्यते सिच्यते
स्निह्, सिच् यांची कर्मणि रूपे.
छिविज्जइ
छिव आदेशाचे (४.१८२) कर्मणि रूप.
निपात्यन्ते
सू. २.१७४ वरील टीप पहा. या सूत्राखाली वृत्तीत सांगितलेले क.भू.धा.वि. चे निपात हे प्राय: देशी शब्द आहेत.
——
——
——
——
——
५१५
——
——
इनो नकारस्य इन् मधील नकाराला. हा इन् (इन्नन्त) शब्दातील आहे. उदा. कञ्चुकिन्.
अनयोः सौ.... भवति
नकारस्य हा शब्दातील अन्त्य नकार आहे. उदा. राजन् भयवं
येथे
संस्कृतमध्ये भगवन् असे संबोधनाचे रूप आहे. भयव अन्त्य नकाराचा लोप झाला आहे.
——
भवत् आणि भगवत् यांची प्र. ए. व.