________________
५०२
टीपा
३.१७२ श्रु इ. धातूंची भविष्यकाळात सोच्छ इ. अंगे होतात. त्यांना केवळ
वर्तमानकाळाचे प्रत्यय लावूनही भविष्यकाळ सिद्ध होतो. उदा. सोच्छिइ. त्यांना भविष्यकाळाचे प्रत्ययही लागतात. उदा. सोच्छिहिइ.
३.१७३-३.१७६ या सूत्रांत आज्ञार्था (विध्यर्था) चा विचार आहे. त्याचे प्रत्यय असे:
आज्ञार्थाचे प्रत्यय पुरुष ए.व.
अ.व. प्र. पु. मु द्वि. पु. सु, इज्जसु, इज्जहि, इज्जे, हि, ह तृ. पु. उ
आज्ञार्थाचे प्रत्यय लागताना :- १) मु व मो प्रत्ययांपूर्वी धातूच्या अन्त्य अ चे इ आणि आ होतात. (सू. ३.१५५). २) सर्व प्रत्ययांपूर्वी धातूच्या अन्त्य अ चा ए होतो (सू. १.१५८). ३) इज्जसु, इज्जहि, इज्जे व लोप (0) हे फक्त अकारान्त धातूंच्या बाबतीत आहेत.
आज्ञार्थ : हस धातू प्र. पु. हसमु, हसामु, हसिमु, हसेमु हसमो, हसामो, हसिमो, हसेमो द्वि.पु. हससु, हसेज्जसु, हसेजहि, हसह, हसेह
हसेजे, हसहि, हसेहि, हस तृ. पु. हसउ, हसेउ
हसन्तु, हसेन्तु
आज्ञार्थ : हो धातू
प्र. पु. होमु द्वि. पु. होसु, होहि तृ. पु. होउ