________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
द्वि. पु. भणिहिसि, भणेहिसि ; भणिहिसे, भणेहिसे
तृ. पु. भणिहिइ, भणेहिइ, भणिहिए, भणेहिए
प्र. पु. होस्सं, होस्सामि, होहामि, होहिमि
द्वि. पु. होहिसि
तृ. पु. होहि
}
३.१७०
भणिहित्था, भणेहित्था; भणिहिह, भणेहिह
भविष्यकाळ : हो धातू
——
भणिहिन्ति, भणेहिन्ति; भणिहिन्ते, भणेहिन्ते; भणिहिरे, भणेहिइरे
होस्सामो, होस्साम, होस्सामु, होहामो, होहाम, होहामु; होहिमो, होहिम, होहिमु; होहिस्सा, होहित्था
होहित्था, होहिह
होहिन्ति, होहिते, होहिइरे
३.१६६ भविष्यति भविता संस्कृतमधील रूपे. हसिहिइ
५०१
भू धातूची आणि ता भविष्यकाळाची भविष्यकालीन प्रत्ययापूर्वी धातूच्या
अन्त्य अ चे इ आणि ए होतात. उदा. हसिहिइ, हसेहिइ.
३.१६७ भविष्यत्यर्थे.... प्रयोक्तव्यौ - मि, मो, मु आणि मया प्रत्ययांपूर्वी विकल्पाने स्सा आणि हा येतात. तृतीयत्रिक तृतीयत्रय (सू. ३.१४२); प्रथम पुरुषाची तीन वचने.
——
कर (कृ) व दा धातूंची भविष्यकाळ प्र. पु. ए. व. मध्ये काहं आणि दाहं अशी अधिक रूपे होतात. करोतेः करोति (कृ) :- एकाद्या धातूचा निर्देश करताना, त्याला ति जोडला जातो (इश्तपौ धातुनिर्देशे । पा. अ. ३.३.१०८). काह सू.४.२१४ नुसार कृ चा का होतो.
भविष्यकाळी प्रत्ययापूर्वी,
३.१७१ श्रु इत्यादी धातूंची सोच्छं इ. रूपे भविष्यकाळ प्र. पु. ए. व. ची आहेत.
——