SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 501
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५०० टीपा ३.१६४ आसि आणि अहेसि ही अस् धातूची भूतकाळाची रूपे सर्व पुरुषांत व सर्व वचनांत वापरली जातात. ३.१६५ सप्तमी -- विध्यर्थ. विध्यर्थाची खूण म्हणून धातूपुढे ज येतो आणि त्याच्यापुढे विकल्पाने वर्तमान-काळाचे प्रत्यय जोडले जातात. ३.१६६-३.१७२ या सूत्रांत भविष्यकाळाचा विचार आहे. हि किंवा स्स ही भविष्यकाळाची खूण आहे. भविष्य-काळाचे प्रत्यय पुढीलप्रमाणे देता येतील : भविष्यकाळाचे प्रत्यय पुरुष ए.व. अ.व. प्र. पु. स्सं, स्सामि, हामि, ) स्सामो, स्साम, स्सामु, हामो, हाम, हिमि हामु; हिमो, हिम, हिमु ; हिस्सा, हित्था द्वि. पु. हिसि, हिसे हित्था, हिह तृ. पु. हिइ, हिए हिन्ति, हिन्ते, हिइरे हे प्रत्यय लागण्यापूर्वी सू.३.१५७ नुसार, धातूच्या अन्त्य अ चे इ आणि ए होतात. __ भविष्यकाळ : भण धातू पुरुष ए.व. अ.व. प्र. पु. भणिस्सं, भणेस्सं; भणिस्सामो, भणेस्सामो; भणिस्साम, भणिस्सामि, भणेस्सामि; | भणेस्साम; भणिस्सामु, भणेस्सामु; भणिहामि, भणेहामि; भणिहामो, भणेहामो; भणिहाम, भणेहाम; भणिहिमि, भणेहिमि भणिहामु, भणेहामु ; भणिहिमो, भणेहिमो; भणिहिम, भणेहिम; भणिहिमु, भणेहिमु; भणिहिस्सा, भणेहिस्सा; भणिहित्था, भणेहित्था
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy